शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
3
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
4
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
6
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
7
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
8
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
9
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
12
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
13
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
14
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
15
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
16
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
17
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
18
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
19
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
20
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!

पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान

By admin | Updated: April 17, 2016 02:55 IST

विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेची प्रभाग क्रमांक ८ ह्यअ’(विद्यानगर) ही जागा रिक्त

चिंचवड : विद्यानगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीसाठी आज (रविवार) मतदान होत आहे. यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे. महापालिकेची प्रभाग क्रमांक ८ ह्यअ’(विद्यानगर) ही जागा रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँगे्रससह काँगे्रस, भाजपा, शिवसेना, भारिपचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता प्रचाराचा समारोप झाला. रविवारी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत १३ मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक केंद्राध्यक्ष, एक सहायक केंद्राध्यक्ष, दोन मतदान अधिकारी, एक पोलीस कर्मचारी, एक शिपाई नेमण्यात आले आहेत. या प्रभागात एकूण १० हजार २०८ मतदार असून, मतदानावेळी ओखळपत्र असणे आवश्यक आहे. निवडणूक प्रक्रियेचे चित्रीकरण केले जाणार आहे. प्रत्येक केंद्रावर एक मतदान यंत्र ठेवण्यात येणार आहे. मतदान यंत्रे आणि इतर साहित्य शनिवारी दुपारीच केंद्रांवर पोहोचविण्यात आले. प्रत्येक केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान केंद्रापासून दोनशे मीटर अंतराच्या परिसरात केवळ मतदारांनाच प्रवेश देण्यात येणार आहे. यासह या परिसरात वाहनांना बंदी आहे. (वार्ताहर)