शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

पंचेचाळीस मतदान केंद्र संवेदनशील

By admin | Updated: February 21, 2017 02:25 IST

मतदानासाठी ‘क’ प्रभाग निवडणूक कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ९, १०, २० मध्ये एकूण १७४ मतदान केंद्र असून

नेहरुनगर : मतदानासाठी ‘क’ प्रभाग निवडणूक कार्यालयांतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ९, १०, २० मध्ये एकूण १७४ मतदान केंद्र असून, यांपैकी ४५ मतदान केंद्र संवेदनशील असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाप्पा यमगर यांनी दिली.प्रभाग क्रमांक ९ मध्ये ६४ मतदान केंद्र आहेत. प्रभाग क्रमांक १० मध्ये ५६ आहे. तर २० मध्ये ५४ मतदान केंद्र असून, तिन्ही प्रभागांत एकूण १७४ मतदान केंद्र असून यापैकी ४५ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मतदानासाठी क प्रभाग निवडणूक कार्यालयातून कर्मचाऱ्यांना कंट्रोल युनिट, बॅलेट मशिन, चिन्हांकित यादी, मतदारयादी नोंदवही, केंद्राचा शिक्का, बूथ साहित्य, पितळी मोहर आदी प्रकारचे निवडणूक साहित्य वाटप करण्यात आले, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी सोनाप्पा यमगर यांनी दिली. मतदान यंत्राविषयी तांत्रिक प्रक्रिया, मतदान मशिन, बोगस मतदार कसे ओळखायचे, एखाद्या मतदाराने तीनच उमेदवारांना मतदान केल्यास पुढे काय करायचे, अंध-अपंग यांचे मतदान कसे करायचे, बूथ कॅप्चरिंग झाल्यावर काय उपाययोजना करायच्या या विषयी यमगर यांनी निवडणूक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी मोठ्या संख्येने निवडणूक कर्मचारी उपस्थित होते. निवडणुकीसाठी कोणत्या बूथ कोणत्या मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त आहे. हे पाहण्याकरिता पोलीस कर्मचाऱ्यांनादेखील निवडणूक कार्यालयात सकाळपासून मोठी गर्दी केली होती.या वेळी एमआयडीसी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, दिलीप शिंदे यांनी निवडणूक कार्यालयात भेट देऊन पोलीस बंदोबस्ताची पाहणी केली. निवडणूक कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर सोडण्यासाठी पीएमपी बस व्यवस्था करण्यात आली असल्यामुळे निवडणूक कार्यालयाबाहेर सकाळी पीएमपी बस रांगा लागल्या होत्या. (वार्ताहर)