शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रचारात मात्तबर नेत्यांचा सहभाग

By admin | Updated: February 6, 2017 21:22 IST

प्रचारात मात्तबर नेत्यांचा सहभाग

 

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूकीच्या प्रचारात काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेतील केंद्र आणि राज्यातील मात्तबर नेत्यांचा सहभाग असणार आहे. त्यामुळे नेत्यांची जुगलबंदी, शाब्दिक कोट्या, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी अनुभवयास मिळणार आहे. नेत्यांचा राजकीय फड अनुभवयास मिळणार आहे.

महापालिकेची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे नेत्यांच्या सभांचे फड गाजणार आहेत. स्टार प्रचारकांना आणण्याचे प्रयत्न सर्वच राकजीय पक्षांकडून केले जात आहे. काँग्रेसच्या वतीने युवानेते राहूल गांधी, नवज्योतसिंग सिद्धू, ज्योतिरादित्य शिंदे,  प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, मुकुल वासनीक, राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, नारायण राणे हे सहभागी होणार आहेत. तर भारतीय जनता पक्षाच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, स्मृती इराणी, हेमा मालिनी, खासदार किरीट सोमय्या, गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील, राष्टÑवादी कडून खासदार शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड, नवाब मलिक हे सहभागी होणार आहेत. तस शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, आदेश बांदेकर, डॉ. अमोल कोल्हे, गुलाबराव पाटील, नितीन बानगुडे पाटील हे सहभागी होणार आहे. त्याबरोबर मनसे, आम आदमी पार्टी, बसपा, एमआयएम, रासप आदी पक्षांच्या वतीने स्टार प्रचारकांना बोलावण्यात आले आहे. त्यामुळे नेत्यांचा राजकीय फड अनुभवयास मिळणार आहे.