शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला एचआयव्हीची बाधा करणाऱ्या पतीचा अहवाल पोलिसांना मिळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 03:25 IST

वाकड पोलिसांना ‘नारी’ संस्थेतून पतीचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. महिलेच्या अहवालाच्या प्रतीक्षेत पोलीस असून, त्यानंतरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.

पिंपरी : भोसरीतील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत (नारी) वाकड येथील पती-पत्नींची एचआयव्हीची तपासणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई करण्याची भूमिका पोलिसांनी घेतली असून, सोमवारी वाकड पोलिसांना ‘नारी’ संस्थेतून पतीचा तपासणी अहवाल प्राप्त झाला आहे. महिलेच्या अहवालाच्या प्रतीक्षेत पोलीस असून, त्यानंतरच कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.घटस्फोट घेण्यासाठी पत्नीच्या शरीरात डॉक्टर पतीने एचआयव्हीचे विषाणू सोडल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली. फिर्यादी महिलेसह आरोपीला एचआयव्ही चाचणीसाठी पोलिसांनी भोसरीतील राष्ट्रीय एड्स संशोधन संस्थेत (नारी) पाठविले होते. त्यांचा एचआयव्ही चाचणी अहवाल पोलिसांना शुक्रवारी प्राप्त होणार होता. मात्र, हा अहवाल सोमवारी पोलिसांना मिळाला आहे. महिलेचा अहवाल मिळाल्यानंतर पोलिसांना पुढील कारवाई करणे शक्य होईल.भोसरीतील नॅशनल एड्स रीसर्च सेंटर येथे दोघेही स्वत:हून यापूर्वी तपासणीसाठी गेले होते. नोव्हेंबर २०१७ ला केलेल्या या तपासणीत महिलेला एचआयव्हीची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते, तर डॉक्टर पतीचा अहवाल निगेटिव्ह आला होता. सद्य:स्थितीत दोघांचेही अहवाल ‘नारी’ संस्थेतून मागविण्यात आले आहेत. नारी संस्थेतून येणारा एचआयव्ही चाचणी अहवालच पुढील कायदेशीर कारवाईसाठी आधारभूत मानला जाणार आहे. त्या प्रयोगशाळेतील तंत्रज्ञांचीही चौकशी केली जाणार आहे. पत्नीला एचआयव्हीचा संसर्ग घडवून आणण्यामागे पतीचा नेमका उद्देश काय होता, या दिशेने पोलीस तपास सुरू आहे.

टॅग्स :HIV-AIDSएड्सMedicalवैद्यकीय