शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीची सहा वर्षांत झाली तब्बल ६० टक्के भाडेवाढ

By admin | Updated: December 19, 2014 01:50 IST

र्वसामान्यांच्या वाहतूकीची जिवनवाहीनी असलेल्या पीएमपीची गेल्या सहा वर्षातील ही पाचवी दरवाढ असून या कालावधीत पीएमपीच्या तिकिटात तब्बल ५

पुणे : सर्वसामान्यांच्या वाहतूकीची जिवनवाहीनी असलेल्या पीएमपीची गेल्या सहा वर्षातील ही पाचवी दरवाढ असून या कालावधीत पीएमपीच्या तिकिटात तब्बल ५० ते ६० टक्क्यांची वाढ झाली आहे. तर या दरवाढीमुळे पीएमपी प्रवाशांची संख्या तब्बल ३० टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे ही दरवाढ तोटा भरून काढण्यासाठी केली गेली असली, तरी प्रवाशी संख्या घटल्याने तोटा भरून निघणार का असा सवालही उपस्थित केला जात आहे. गेल्या काही वर्षात सततची डिझेलवाढ होत असल्याने, तसेच चांगली सेवा देण्यात पीएमपी अपयशी ठरत असल्याने २००८ पासून आज अखेर पर्यंत पीएमपीची पाच वेळा भाडेवाढ करण्यात आली आहे. तर ही दरवाढ दरवर्षी सरासरी १० ते १२ टक्क्यांच्या घरात आहे. पीएमटी आणि पीसीएमटी एकत्र झाल्यानंतर पहिली दरवाढ २१ सप्टेंबर २००८ मध्ये १६.४५ टक्के करण्यात आली होती. त्यानंतर ८ जानेवारी २०१० मध्ये १५ टक्के दरवाढ करण्यात आली. पुढे २७ सप्टेंबरमध्ये ६ टक्के दरवाढ करण्यात आली. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात पुन्हा १३ मार्च २०१३ मध्ये १२ टक्के दरवाढ करण्यात आली. त्यानंतर डिझेलचे दरवाढ सुरूच असल्याने तसेच पीएमपीचा तोटा वाढत असल्याने पुन्हा गुरूवारी २० टक्के दरवाढ करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)