शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

वीज कोसळल्यामुळे झाड झाले जमीनदोस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 23:57 IST

रुपीनगर : घरगुती वापराच्या वीजमीटरसह सुरक्षा भिंतीची पडझड होऊन झाले नुकसान

तळवडे : रुपीनगर परिसरात रविवारी सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून झाड पडले. मात्र कोणतीही जीवितहानी झाली नाही; पण आर्थिक नुकसान झाले. रुपीनगर परिसरात सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसात वीज कडाडली आणि क्षणात हभप किसनमहाराज भालेकर यांच्या घरासमोरील गुलमोहराच्या महाकाय वृक्षाने जमिनीवर अंग टाकले. यामुळे भालेकर यांच्या घरासमोरील कंपाऊडची भिंत आणि लोखंडी गेट झाडासोबत भुईसपाट झाले. 

तसेच रस्त्याच्या कडेने असलेल्या खांबावरील वीजवाहक तारांवर झाड कोसळल्याबरोबर सिमेंटचा खांब तुटला आणि परिसरातील वीज गायब झाली. या रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते़ शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी या रस्त्याने प्रवास करतात़ लहान मुलेही रस्त्यावरच खेळतात़ पावसाचे वातावरण असल्यामुळे सुदैवाने लहान मुले रस्त्यावर खेळत नव्हती, रस्त्यावर कोणतेही वाहन आणि पादचारी नसल्यामुळे जीवितहानी झाली नसल्याचे रहिवाशांनी सांगितले. नगरसेवक पंकज भालेकर यांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाचे जवान, महावितरण कर्मचारी व उद्यान विभागाच्या कर्मचाºयांना पाचारण केले.रुपीनगर परिसरातील मुख्य रस्त्याच्या कडेने असलेल्या विजेच्या तारा भूमिगत करण्यासाठी महावितरण कंपनीकडे वारंवार मागणी केली; परंतु निधीअभावी भूमिगत केबलचे काम करणे शक्य नसल्याची सबब महावितरण कंपनीकडून सांगण्यात येत आहे़ नागरिकांच्या जीविताचा व सुविधेचा विचार करून ही कामे त्वरित पूर्ण होणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वतीने संपूर्ण शहरात उर्वरित भूमिगत केबलची कामे करण्यात यावीत. प्रशासनाने त्यासाठी कार्यवाही केली पाहिजे.- पंकज भालेकर, नगरसेवक

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड