शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी सांडसला कचरा डेपो नाही : पाचर्णे

By admin | Updated: January 6, 2017 06:21 IST

पिंपरी सांडस हद्दीत होणारा कचरा डेपो होणार नाही. तसेच, भामा-आसखेडबाबत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शेरे कमी करणे, पिंपरी सांडस ग्रामस्थांच्या मागणीनुसार

पिंपरी सांडस : पिंपरी सांडस हद्दीत होणारा कचरा डेपो होणार नाही. तसेच, भामा-आसखेडबाबत शेतकऱ्यांच्या जमिनीवरील शेरे कमी करणे, पिंपरी सांडस ग्रामस्थांच्या मागणीनुसार भाजीपाला बाजार व शेळीबाजार यांसाठी जागा उपलब्ध करून दिल्यास सर्व सहकार्य करू, जेजुरी-बेल्हा रस्त्यासाठी निधी आला असून, ही सर्व कामे लवकरात लवकर करण्यात येतील, असे आमदार बाबूराव पाचर्णे यांनी सांगितले.पाचर्णे म्हणाले, साडेपाच मीटरचा रस्ता होणार असून, त्यासाठी १६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. रस्त्याचे काम चालू असताना शेतकऱ्यांनी सहकार्य करावे. या रस्त्यावर कुठेही टोल आकारला जाणार नाही. पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य दादासाहेब सातव, माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास दाभाडे, गणेश कुटे, माऊली वाळके, युवा नेते श्यामराव गावडे, शिवाजीराव गोते, श्यामराव कोतवाल, सरपंच सुवर्णा गजरे, बजरंग चितळकर, रोहिदास कोतवाल उपस्थित होते. आघाडी सरकारच्या काळात येथे भीमा नदीवर १५ कोटी रुपये खर्च करून शिरूर-हवेलीला जोडणाऱ्या पुलाचे काम माजी आमदार अशोक पवार यांच्या काळात झाले होते. (वार्ताहर)