शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी :आयुक्तांचा स्वीडन दौरा; किरण गित्ते यांच्याकडे पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2017 06:28 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. स्वीडनला स्मार्ट सिटीसंदर्भात होणाºया प्रशिक्षणात आयुक्त श्रावण हर्डीकर सहभागी होणार असून, हे प्रशिक्षण शहरांचा शाश्वत विकास यावर आधारित आहे.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका स्मार्ट सिटीत समावेश झाला आहे. स्वीडनला स्मार्ट सिटीसंदर्भात होणाºया प्रशिक्षणात आयुक्त श्रावण हर्डीकर सहभागी होणार असून, हे प्रशिक्षण शहरांचा शाश्वत विकास यावर आधारित आहे. आयुक्तांच्या अनुपस्थितीत पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांच्याकडे आठवडाभराचा महापालिकेचा अतिरिक्त कारभार असणार आहे.महापालिकेचे महापौर नितीन काळजे स्पेनच्या दौºयावर गेले आहेत. तर उपमहापौर शैलजा मोरे पुढील आठवड्यात वैयक्तिक कामांसाठी बाहेरगावी जाणार आहेत. तर आयुक्त हर्डीकर हे शनिवारपासून स्वीडनच्या दौºयावर असणार आहेत.‘‘शनिवारी सायंकाळी दौºयास रवाना होणार आहे. स्वीडनमधील स्वीडीश इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्मार्ट सिटींचा शाश्वत विकास’ यावर प्रशिक्षण आहे. संवाद साधला जाणार आहे.स्वीडनला स्मार्ट सिटी प्रकल्प कसा राबविला याची पाहणी करणार आहोत. त्यांनी कसे इनोव्हेशन केले. याचाही आढावा घेणार आहोत. तेथील स्मार्ट सिटी निर्माण करताना जडण-घडण कशी झाली. त्याचे टप्पे कोणते, शाश्वत स्मार्ट वाहतूक, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, आरोग्य संदर्भात कोणत्या योजना कशा राबविल्या आहेत. याचीही माहिती घेणार आहोत.स्मार्ट सिटीचे नियोजन करताना कोणत्या योजना राबविता येतील, याविषयीही जगभरातील प्रतिनिधींशी संवाद साधणार आहोत, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.एक दिवसांचा महापौर कोण ?येत्या २० तारखेला महापालिकेची सभा आहे. त्यास महापौर, उपमहापौर अनुपस्थित असणार आहेत. त्यामुळे सभेसाठी कोण? महापौर असेल. हा चर्चेचा विषय आहे. सत्ताधारी सभेसाठी कोणला एक दिवसाचा महापौर करतात, यातील नावाबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यातच अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांची बदली झाली आहे. त्यामुळे हे पद रिक्त आहे. तसेच सहआयुक्त दिलीप गावडे वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे आयुक्तांच्या अनुपस्थितीत कोणाकडे पदभार असणार याबाबत उत्सुकता आहे.अधिकाºयांना दिलासाआठवडाभरासाठी तुकाराम मुंढे महापालिकेत येणार असल्याची चर्चा होती. मुंढे महापालिकेत आले तर काय होणार? त्यांचा धसकाही अधिकारी आणि पदाधिकाºयांनी घेतला आहे. याविषयीच्या चर्चा महापालिका वर्तुळात रंगल्या होत्या. मात्र, त्यांच्याऐवजी पीएमआरडीएचे अध्यक्ष किरण गित्ते यांच्याकडे अतिरिक्त पदभार असणार असल्याचे समजते. याबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड