शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

थाय बॉक्सिंगमध्ये ‘पिंपरी-चिंचवड’ विजेता

By admin | Updated: January 12, 2017 02:40 IST

काळेवाडी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड संघाने प्रथम तर पुणे व ठाणे संघाने

पिंपरी : काळेवाडी येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत पिंपरी-चिंचवड संघाने प्रथम तर पुणे व ठाणे संघाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकविला. या स्पर्धेसाठी पाहूणे म्हणून आमदार गौैतम चाबुकस्वार, इनुस इत्तार, हाजी दस्तगीर मनियार, पाशा अत्तार, एस. डी. गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते. पिंपरी चिंचवड संघाचे प्रतिनिधीत्व जमीर शिकलगार यांनी के ले. असिफ शेख यास या स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू म्हणून तर प्रियंका अचमंटी यांना उत्कृष्ट पंच म्हणून गौरविण्यात आले. साक्षी देशपांडे, चैत्राली छजलानी, आसिफ शेख, साहिल रोकडे हे चौघे पिंपरी चिंचवड संघामधून प्रो थाय बॉक्सिंग महाराष्ट्र या किताबाचे मानकरी ठरले. स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेतेकृष्णा दिवाकर, रोहित विश्वकर्मा, साहिल रोकडे, कोमल दिवाकर, तृप्ती गावडे, आकांक्षा गावडे, राम शेट्टी, अजित जैैसवार, आयुष नेहरा, आनुज भारवाल, वक्कास कुरेशी, आयशा शेख, हेतल शहा, अफताब शिकलगार, सुरज भुडे, प्राजल बाबानगर, सोनल साळुंखे, जानव्ही वर्मा, शिवराज गावडे, अमीन अत्तार, राबीया अत्तार, मनिषा चौैधरी, नमन वर्मा, श्रवण विसे, विहान खरिया, हर्षल भट्ट, रोहन पोळ, भाग्यश्री बल्लाळ, प्रेरणा परदेशी. (प्रतिनिधी)