शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
3
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
4
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
5
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
6
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
7
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
8
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
9
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
10
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
11
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
12
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
13
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
14
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
15
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
16
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral
17
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
18
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
19
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
20
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान

पिंपरी : महापालिकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 6:09 AM

महापालिकेत सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगून एका महिलेची एक लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बनावट शिक्के आणि सह्यांचा वापर करण्यात आला आहे.

पिंपरी : महापालिकेत सुरक्षारक्षक पदावर नोकरी लावतो असे सांगून एका महिलेची एक लाख ७२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात बनावट शिक्के आणि सह्यांचा वापर करण्यात आला आहे. याप्रकरणी वनमाला देवकर (वय ४२, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अभिषेक वाघेरे (वय ३८, रा. पिंपरी) या आरोपीविरोधात पोलिसांकडे फिर्याद दाखल झाली आहे.वनमाला यांचा मुलगा सुमीत शिवाजी देवकर (वय २४) यांच्याकडे बनावट सह्या आणि शिक्के मारलेले महापालिकेचे नियुक्तीपत्र देण्यात आले. मुलाला नोकरी मिळावी यासाठी वनमाला यांनी टप्प्याटप्प्याने रोख रक्कम एक लाख ७२ हजार रुपये अभिषेकला दिले होते. मात्र, नोकरी मिळाली नाही.त्यामुळे फिर्यादी वनमाला यांनी थेट महापालिकेच्या सुरक्षा अधिकाºयांचे कार्यालय गाठले. सुरक्षा अधिकाºयांना ते पत्र दाखविले. अभिषेक याने दिलेले नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी याप्रकरणी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद नोंदवली आहे. पिंपरी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड