शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

मतदारयादीत छायाचित्र बंधनकारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 02:05 IST

मतदान कार्ड नाही किंवा कार्डावर छायाचित्र नाही, हे एकवेळ चालू शकेल. परंतु मतदारयादीमध्ये छायाचित्र बंधनकारक आहे

पुणे : निवडणूक शाखेतर्फे पुणे शहर आणि जिल्ह्याची प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून मतदारयादीत छायाचित्र नसणाऱ्या मतदारांना मतदान करता येणार नाही़ त्यामुळे मतदारयादीत छायाचित्रे नसल्यास मतदार नोंदणी अधिकारी किंवा निवडणूक शाखेकडे तातडीने रंगीत छायाचित्रे द्यावीत, असे आवाहन विभागीय आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, पुणे शहरातील आठ, पिंपरी-चिंचवडमधील तीन आणि जिल्ह्यातील दहा अशा २१ विधानसभा मतदारसंघांमधील मिळून मतदारांची संख्या ७१ लाख ८९ हजार २६५ आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमधील प्रारूप याद्या जिल्हा प्रशासनाकडून एक सप्टेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यात अनेक मतदारांची छायाचित्रे नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे मतदारयादीत छायाचित्र नसणाºया मतदारांना मतदान करता येणार नाही, असे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केले आहे. मतदारांनी प्रारूप मतदारयादी पाहून आपली छायाचित्रे मतदारयादीत आहेत किंवा नाहीत, याची खात्री करून घ्यावी. तसेच छायाचित्र नसल्यास रंगीत छायाचित्र संबंधित मतदार नोंदणी अधिकारी किंवा आपापल्या जिल्ह्याच्या निवडणूक शाखेकडे जमा करावे, असे आवाहन म्हैसेकर यांनी केले आहे.मतदान कार्ड नाही किंवा कार्डावर छायाचित्र नाही, हे एकवेळ चालू शकेल. परंतु मतदारयादीमध्ये छायाचित्र बंधनकारक आहे. मतदारयादीतील छायाचित्र तपासून संबंधित मतदाराला मतदानाच्या दिवशी आधारकार्ड, पॅनकार्ड, वाहन परवाना अशा अधिकृत पुराव्यांच्या माध्यमातून मतदान करता येणार आहे, असेही म्हैसेकर यांनी सांगितले आहे. प्रारूप मतदारयादीबाबत नागरिकांच्या हरकती ३१ आॅक्टोबरपर्यंत स्वीकारल्या जाणार आहेत. 

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड