शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

मद्यसाठा बाळगणारे दोघे गजाआड

By admin | Updated: March 21, 2017 05:17 IST

गोवा राज्यातच विक्री करता येईल, अशा मद्याचा साठा बाळगलेल्या दोन आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी

पिंपरी : गोवा राज्यातच विक्री करता येईल, अशा मद्याचा साठा बाळगलेल्या दोन आरोपींना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुद्देमालासह पकडले. त्यांच्याकडून एका मोटारीसह सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई उत्पादनशुल्क विभागाच्या पथकाने केली.उत्पादनशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल मधुकर विधाते (वय ३३, रा. विधातेवस्ती, बाणेर), हेमंत पाटील मुरकुटे (वय ३५,बाणेर रस्ता, पुणे) या दोन आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. चिंचवड स्टेशन येथे वाहनांची तपासणी करीत असताना, आरोपींच्या मोटारीची तपासणी केली. त्या वेळी मोटारीत मोठ्या प्रमाणावर मद्यसाठा आढळून आला. चालकाच्या आसनामागे मद्याच्या बाटल्या ठेवल्या होत्या. मद्याच्या बॉक्सवर केवळ गोवा राज्यात विक्रीकरिता असे नमूद केले असल्याने गोवा राज्यातील मद्यसाठा महाराष्ट्रात कसा आला, असा प्रश्न अधिकाऱ्यांनी उपस्थित केला. आरोपी उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. मुद्देमालासह ताब्यात घेतले.राज्य उत्पादनशुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओव्हाळ, अधीक्षक मोहन वर्दे, फुलपगार, ई विभाग पिंपरी कार्यालयाचे उपनिरीक्षक विजय शिर्के,सूरज दाबेराव, मुकुंद परांडकर, सहायक दुय्यम निरीक्षक गवारी, धनंजय के पाटील, स्वप्निल दरेकर, रवि लोखंडे, सूरज घुले यांच्या पथकाने कारवाई केली. (प्रतिनिधी)