शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालक-शिक्षक महोत्सव उत्साहात

By admin | Updated: February 15, 2017 01:59 IST

येथील ज्ञानप्रबोधिनी येथे निगडी पालक महासंघ आयोजित पालक-शिक्षक क्रीडा महोत्सवाच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.

निगडी : येथील ज्ञानप्रबोधिनी येथे निगडी पालक महासंघ आयोजित पालक-शिक्षक क्रीडा महोत्सवाच्या स्पर्धेचे पारितोषिक वितरण झाले.वैष्णवी पित्रे, हेमंत थोरात, सायली देशपांडे, प्रतिभा दलाल यांनी प्रथम क्रमांक मिळविला.मनोज देवळेकर अध्यक्षस्थानी होते; तसेच उद्योजक नितीन ढमाले, सुभाष राणे यांची या प्रसंगी मुख्य उपस्थिती होते. भगतसिंग मोरे यांनी प्रास्ताविक केले. यंदाच्या पाचव्या पालक - शिक्षक वार्षिक क्रीडा महोत्सवातील सांघिक आणि वैयक्तिक विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. वैयक्तिक बक्षिसांचा तपशील खालीलप्रमाणे :-लांब उडी : चाळीस वर्षांवरील महिला : वैष्णवी पित्रे (प्रथम), चाळीस वर्षांवरील पुरुष : हेमंत थोरात (प्रथम). गोळाफेक : चाळीस वर्षांवरील महिला : प्रतिभा दलाल (प्रथम), चाळीस वर्षांवरील पुरुष : प्रदीप भिसे (प्रथम).शंभर मीटर धावणे : चाळीस वर्षांवरील महिला : सायली देशपांडे (प्रथम).लांब उडी : चाळीस वर्षांखालील महिला : वनिता सावंत (प्रथम), चाळीस वर्षांखालील पुरुष : प्रीतमकुमार महाजन (प्रथम).गोळा फेक : चाळीस वर्षांखालील पुरुष : कुंदन चौधरी (प्रथम). टेबल टेनिस : महिला : नीता मोहिते (प्रथम), पुरुष : राजेश बेडेकर (प्रथम). क्रिकेट : महिला : उत्कृष्ट फलंदाज - रंजना सुसर, पुरुष : उत्कृष्ट गोलंदाज - सचिन संकपाळ.कार्यक्रमाच्या संयोजनात नवनाथ नरळे, विजय नाईक, शंकर घोलप, श्वेता दामले, सीमा संचेती, लक्ष्मण भणगे, अर्जुन दलाल, नितीन बारणे, किशोर जाधव, विवेक कुलकर्णी यांनी सहकार्य केले. श्रीराम कुंटे यांनी सूत्रसंचालन केले. विवेक केळकर यांनी आभार मानले.(वार्ताहर)