शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कचरा व्यवस्थापनाचे आऊटसोर्सिंग

By admin | Updated: March 27, 2017 02:53 IST

पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन विस्कळीत झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात कचरा व्यवस्थापन विस्कळीत झाल्याने नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या धर्तीवर कचरा व्यवस्थापनाचे संपूर्ण काम खासगी संस्थेला देण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच संस्थेला काम दिले, तर व्यवस्थापन करणे शक्य होईल, असे आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.महापालिका क्षेत्रात कचरा गोळा करण्याचे काम विविध सेवाभावी संस्थांना दिले आहे. मात्र, संबंधित संस्था कचऱ्याचे व्यवस्थापन व्यवस्थित करीत नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत. शिवाय हे काम खासगी संस्थेला ठेकेदारीने पद्धतीने दिले असल्याने नियंत्रण करणे अवघड बनले आहे. या विषयी आयुक्त म्हणाले, ‘‘मुंबई महापालिकेत कचरा व्यवस्थापनाचे काम खासगी संस्थेतर्फे केले जाते. कचरा गोळा करणे आणि तो कचरा डेपोपर्यंत पोहोचविणे आदी कामे खासगी संस्थेतर्फे केली जातात. एकच संस्था काम करीत असेल, तर नियंत्रण ठेवणे शक्य होते.  तक्रारींचे निवारण करणे शक्य होते. मात्र, सध्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे या कामाचे आऊटसोर्सिंग करण्याचा विचार आहे.’’ (प्रतिनिधी)जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट करणार आयुक्त म्हणाले, ‘‘महापालिका क्षेत्रातील जुन्या इमारतींचे स्टक्चरल आॅडिट केले जाणार असून, यासाठी अभियंत्यांचे पॅनेल तयार केले जाणार आहे. शहरातील इमारतींची पाहणी करून त्या धोकादायक इमारती काढून टाकल्या जाणार आहेत.’’शिक्षण मंडळ अर्थसंकल्प मूळ अर्थसंकल्पातमहापालिकेचा अर्थसंकल्प स्थायीने सर्वसाधारण सभेकडे मार्चअखेरीपर्यंत देणे आवश्यक आहे. मात्र, स्थायी समिती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे प्रशासनाने अर्थसंकल्प तयार करून त्यानुसार कार्यवाही सुरू केली आहे. नवीन समिती आल्यानंतर चर्चा आणि बदलांसाठी वाव आहे. शिक्षण मंडळाचा पुढील वर्षीचा अर्थसंकल्प, महापालिका अर्थसंकल्पातच आहे, असे आयुक्त म्हणाले.