शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

...अन्यथा महापौर कार्यालयात विरोधी पक्ष

By admin | Updated: March 22, 2017 03:18 IST

सध्याचे विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय अपुरे पडत असून प्रशस्त कार्यालय उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते

पिंपरी : सध्याचे विरोधी पक्षनेत्याचे कार्यालय अपुरे पडत असून प्रशस्त कार्यालय उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी केली आहे. दोन दिवसांत कार्यालय उपलब्ध न झाल्यास महापौर कार्यालयात ठाण मांडू, असा इशाराही बहल यांनी दिला आहे. याबाबत आयुक्तांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँगे्रसचे एकूण ३६ नगरसेवक आहेत. नगरसेवकांची आणि कार्यालयीन कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घेता सध्याचे कार्यालय अपुरे पडणार आहे. नगरसेवक, स्वीकृत सदस्य, कार्यालयीन कर्मचारी अशी एकूण ४५ ते ५० इतकी संख्या होते. या सर्वांना बसण्यासाठी व कामकाजासाठी कार्यालयाची आवश्यकता आहे. याबाबत शहर अभियंता, तसेच कार्यकारी अभियंता यांच्याकडे मागणी केली आहे. महापौरांशीही चर्चा करुन कार्यालयाची मागणी केलेली आहे. मात्र, अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. तरी याप्रकरणी लक्ष घालून कार्यालय उपलब्ध करून द्यावे. (प्रतिनिधी)