शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

समस्यांवर मात करणाराच यशस्वी

By admin | Updated: March 23, 2017 04:24 IST

शिक्षण ही संधीची गुरुकिल्ली असली, तरी लाखो अभियांत्रिकीचे विद्यार्थी बेरोजगार आहे. कारण ते समस्यांचे मूळ शोधत नाही

निगडी : शिक्षण ही संधीची गुरुकिल्ली असली, तरी लाखो अभियांत्रिकीचे विद्यार्थी बेरोजगार आहे. कारण ते समस्यांचे मूळ शोधत नाही. जो समस्यांचे मूळ शोधून समस्यांवर मात करतो,तोच यशस्वी होतो, असे मत आयसीई आरटीआयएस कंपनीचे सहसंस्थापक व मुख्य तांत्रिक अधिकारी मोनिश दर्डा यांनी व्यक्त केले.येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्या प्रतिष्ठान संचालित डॉ. डी. वाय. पाटील इन्स्टिट्यूट आॅफ मास्टर आॅफ कंप्युटर अ‍ॅप्लिकेशन्स आणि एमबीएच्या वतीने आयोजित ‘एचआर मीट’ परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी एंड्युरन्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या उपमहाव्यवस्थापक शिवांगी पागे, इटर्न्स सोल्यूशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र टन्ना, डॉ. डी. वाय. पाटील एमबीएच्या संचालिका डॉ. के. निर्मला, अधिष्ठाता डॉ. शलाका पारकर आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी शिक्षणाची प्रक्रिया सुरू ठेवली पाहिजे. आपल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या नोकरीसाठी तर कराच; पण समाजासाठी देखील आपल्या ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे. काही तरी बनण्यासाठी आपल्यात एक प्रेरणास्रोत आहे ते ओळखले पाहिजे. आवडीचे काम करीत राहा व त्या कामाचा आनंद घ्या, असा सल्ला पागे यांनी दिला.दुपारच्या सत्रात सोप्रा स्टेरियाचे नितीन सोनवलकर, क्रिस्ट टेक्नॉलॉजीच्या निशा नाईक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निज्युर्ली गोगई व मार्क डिसूझा यांनी केले, तर आभार प्रा सपना रामानी यांनी मानले. (वार्ताहर)