शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

लायन्स उपप्रांतपालपदी ओमप्रकाश पेठे

By admin | Updated: March 26, 2017 01:42 IST

दि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ लायन्स क्लबच्या वतीने विनिंग स्ट्रोक या विषयावर प्रांतीय परिषद झाली.

पिंपरी : दि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ लायन्स क्लबच्या वतीने विनिंग स्ट्रोक या विषयावर प्रांतीय परिषद झाली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. उपप्रांतपालपदाची निवडणूक झाली. त्यात पिंपरी-चिंचवडमधील ओमप्रकाश पेठे यांची निवड झाली. पिंपरी-चिंचवड शहरात लायन्स क्लबची प्रांतीय परिषद संपन्न झाली. भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात ही परिषद झाली. परिषदेत पुणे, अहमदनगर, नाशिक या परिसरातील १२६ लायन्स क्लब सहभागी झाले होते. प्रारंभी चर्चासत्र झाले. या पदासाठी संजय गुगळे आणि ओमप्रकाश पेठे यांनी अर्ज केले होते. उपप्रांतपाल पदाच्या दुरंगी लढतीत ओमप्रकाश पेठे हे विजयी झाले. त्यानंतर या परिषदेस उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे आंतरराष्ट्रीय लायन्स क्लबचे संचालक विजयराज राजू, माजी संचालक नरेंद्र भंडारी, प्रेमचंद बाफना, प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, माजी प्रांतपाल फत्तेचंद रांका, जितेंद्र मेहता, नियोजित प्रांतपाल गिरीश मालपाणी, उपप्रांतपाल रमेश शहा आदी मान्यवरांच्या हस्ते पेठे व श्रद्धा पेठे यांचा सत्कार करण्यात आला. ही निवड तीन वर्षांसाठी राहणार आहे. २०१९ मध्ये प्रांतपाल म्हणून निवडणूक होणार आहे. या वेळी पिंपरी-चिंचवड शहराला प्रथमच पेठे यांच्या रूपाने उपप्रांतपालपद मिळाले. पेठे म्हणाले, ‘‘दि इंटरनॅशनल असोसिएशन आॅफ लायन्स क्लबच्या वतीने समाजाच्या विकासासाठी काम केले जाते. समाजोपयोगी प्रकल्प व योजना राबविण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड परिसरात प्रथमच ही संधी मिळाली आहे.’’ (प्रतिनिधी)