शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीत आता पूर्ण होणार स्वत:च्या वास्तूचे स्वप्न

By admin | Updated: February 21, 2016 03:03 IST

मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात घर घेण्यास नागरिक पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये

पिंपरी : मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात घर घेण्यास नागरिक पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये दि. २७ व २८ फेब्रुवारीला ‘लोकमत पीसीएमसी प्रॉपर्टी शोकेस २०१६’चे आयोजन केले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत. पिंपरी-चिंचवडमधील फ्लॅट्स, बंगलोज, प्लॉट्स आणि शॉप्सचे एकाच ठिकाणी अनेक पर्याय उपलब्ध असणार आहेत. पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या प्रांगणात हे प्रदर्शन होत असून, उद्योगनगरीत ‘लोकमत’च्या वतीने प्रथमच प्रॉपर्टी शोकेसचे आयोजन केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडलगत चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे, खेड, आंबेगाव, राजगुरुनगर अशा विविध परिसरात नामांकित बांधकाम व्यावसायिक गृहप्रकल्प साकारत आहेत. नियोजनबद्ध विकासामुळे या भागात घर घेण्यास मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक प्राधान्य देत आहेत. अत्याधुनिक अ‍ॅमिनेटीजसह, बजेट होमसह लक्झ्युरियस असे ‘स्वप्नातलं घर’ साकारण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाचा असतो. स्वप्नातील घराला बळकटी देण्याचा प्रयत्न ‘लोकमत’ने केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच उपनगरातील परिसरात घर निवडण्याची संधी या वेळी उपलब्ध असणार आहे. शेकडो मान्यवर प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. प्रदर्शनाच्या एकाच ठिकाणी असंख्य आॅफर्स उपलब्ध असणार आहेत. २७ व २८ फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. विनाशुल्क प्रवेश असणार आहे. या प्रॉपर्टी शोकेसध्येच आता नागरिकांना घराचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे. नागरिकांनी आपले घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रॉपर्टी शोमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे टायटल स्पॉन्सर एलोरा-सिद्धी ग्रुप असून, पॉवर्ड बाय स्पॉन्सर बिग इंडिया ग्रुप आहे. तसेच बेव्हरेज पार्टनर ऊर्जा ग्रुप आहे. या ठिकाणी नि:शुल्क प्रवेश आणि वाहनतळाची सुविधा उपलब्ध असणार आहे. (प्रतिनिधी)