शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

सदनिका खाली करण्याच्या नोटिसा

By admin | Updated: April 29, 2017 04:07 IST

रेंजहिल्स, खडकी येथील इतर आस्थापनांतील कामगार रहिवाशांना १५ दिवसांच्या आत ते राहत असलेल्या सदनिका रिकाम्या

खडकी : रेंजहिल्स, खडकी येथील इतर आस्थापनांतील कामगार रहिवाशांना १५ दिवसांच्या आत ते राहत असलेल्या सदनिका रिकाम्या करण्याची नोटीस दारुगोळा फॅक्टरी व्यवस्थापनाने दिली आहे. त्यामुळे कर्मचारी व कुटुंबामध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.रेंजहिल्समध्ये कर्मचाऱ्यांसाठी साधारण साडेतीन ते चार हजार सदनिका आहेत. संरक्षण विभागाच्या बीईजी सदर्न कमांड एमईएस कॅन्टोन्मेंट यातील कर्मचारी सदनिकेत मागील १२ ते १५ वर्षांपासून राहत आहेत. वीज, पाणी देखभाल व परवाना शुल्क ते नियमित भरत आहेत. कामगारांनीयेथील स्थानिक नगरसेविका कार्तिकी हिवरकर यांची भेट घेतली. सर्व प्रकार हिवरकर यांनी ऐकून घेतल्यानंतर कामगारांसहित हिवरकर यांनी खासदार अनिल शिरोळे यांची भेट घेऊन सर्व हकिगत सांगितल्यानंतर शिरोळे हे लवकरच संरक्षणमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन कामगारांच्या सदनिकेचा प्रश्न मांडून त्यावर योग्य तोडगा काढण्यात येईल, असे शिरोळे यांनी हिवरकर यांना सांगितले आहे.(वार्ताहर)