शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

विकासाचे पर्व सुरु ठेवणार : नितीन मराठे

By admin | Updated: February 16, 2017 03:06 IST

जिल्हा परिषद इंदोरी सोमाटणे गटातील विकासाचे पर्व पुढे सुरु ठेवण्यासाठी या गटातील मतदार भाजपाच्या मागे ठामपणे उभे राहतील,

उर्से : जिल्हा परिषद इंदोरी सोमाटणे गटातील विकासाचे पर्व पुढे सुरु ठेवण्यासाठी या गटातील मतदार भाजपाच्या मागे ठामपणे उभे राहतील, असा विश्वास गटातील भाजपाचे उमेदवार नितीन मराठे यांनी आढे,ओझर्डे व उर्से येथील गावातील भेटी दरम्यान व्यक्त केला. गटातील परिसराचा मागील पाच वर्षांमध्ये ज्याप्रमाणे विकास केला गेला, त्याचप्रमाणे नव्याने विकास करायचा आहे. येथील सर्व विकासकामे तुमच्याच सहकार्याने भाजपाने केली असल्याने यापुढेही विकासासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार आहोत. मराठे यांनी आढे,ओझर्डे व उर्सेतील शेतकऱ्यांशी घरोघरी भेटी घेवुन संवाद साधला. महिला तरुण व वयोवृध्द यांच्याशी हितगुज केले. भाजपाने केलेला विकास व चालू असलेली कामे याबाबतचा आढावा ग्रामस्थांना देण्यात आला. सध्या आढे ओझर्डे उर्से रस्त्याचे काम सुरु असुन लवकरच काम पुर्ण होणार आहे. त्यामुळे येणारा पुढील पाच वर्षाचा काळ हा विकासकामे करण्यासाठीच आहे. या गटातील सर्व गावातील नागरीकांना पायाभुत सुविधा सक्षमपणे उपलब्ध करुन देण्यासाठी कटीबध्द राहून आणखी विकासकामात भर घालणार आहे. ही सर्व विकासकामे तुमच्या सहकार्यानेच करु असे आश्वासन मराठे यांनी प्रचारादरम्यान दिले. (वार्ताहर)