शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

कलागुणांना वाव देण्याची गरज

By admin | Updated: February 20, 2016 00:44 IST

विविध क्षेत्रांत महिला नावलौकीक कमावत आहेत, कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले.

पिंपरी : विविध क्षेत्रांत महिला नावलौकीक कमावत आहेत, कर्तृत्व सिद्ध करीत आहेत. महिलांच्या कलागुणांना वाव देण्याची गरज आहे, असे मत प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्री आशा काळे यांनी व्यक्त केले.उत्कर्ष शिक्षण कला संस्थेच्या वतीने पुण्यातील बालगंधर्व रंगमदिरात आयोजित केलेल्या रणरागिणी आणि यशवंत पुरस्कार वितरण सोहळयात त्या बोलत होत्या. या वेळी संस्थापिका शारदा चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अभय जबडे, राजेंद्र मेंडगे, राजेंद्र म्हेत्रे, रमेश इंगवले, भगवंत इंगवले, दिलीप आसवले, नगरसेवक विकास दांगट, हरिश्चंद्र दांगट, अंजिक्य चव्हाण, ऐश्वर्या चव्हाण, अपर्णा धुपकर, शीतल गुंजाळ आदी उपस्थित होते. गुन्हे शाखेच्या प्रतिभा जोशी, उद्योजिका पीनल वानखेडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, अ‍ॅड. प्रतिभा घोरपडे, गायिका कविता टिकेकर, सौंदर्यतज्ज्ञ नेहा खरे, खेळाडू पूर्वा दीक्षित यांना रणरागिणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच अशोक चांदगुडे यांना यशवंत पुरस्कार, चित्रकार चिंतामणी हसबनीस, प्रभाकर भावे, आनंद पिंपळकर, डॉ. श्रीकांत वाघ, नितीन घोरपडे, विजयसिंह भोसले यांचाही गौरव करण्यात आला. सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. शारदा चव्हाण यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)