शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी काँगे्रस पार्टीचे प्रबळ दावेदार मोहन भालेराव

By admin | Updated: January 30, 2017 02:50 IST

प्रभाग क्रमांक २७ (अ) अनुसूचित जाती या संवर्गातील राखीव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार मोहन दादू भालेराव यांनी प्रचाराचा नारळ फोडला.

रहाटणी : प्रभाग क्रमांक २७ (अ) अनुसूचित जाती या संवर्गातील राखीव जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इच्छुक उमेदवार मोहन दादू भालेराव यांनी प्रचाराचा नारळ फोडला. मागील अनेक दिवसांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, त्यांच्या प्रचाराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. गावातील स्थानिक उमेदवारच निवडून देण्यासाठी सर्व गावकऱ्यांनी मोहन भालेराव यांना पाठींबा दिला असून, रोजच्या प्रचारात हिरिरीने सहभाग घेत आहेत. त्यांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली असल्याने भालेराव यांनाच राष्टवादीचे उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा प्रभागात रंगत आहे. मोहन भालेराव हे मागील अनेक वर्षांपासून संगणक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडवित आहेत. सांप्रदायातही त्यांचे मोठे योगदान आहे. मागील अनेक वर्षांपासून देहू ते पंढरपूर वारीत रहाटणीच्या जोगेश्वरी सांप्रदायिक दिंडीत ते सहभागी असतात. त्यामुळे परिसरात त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. ते नेहमी इतरांच्या मदतीला व अडी-अडचणीला आपलीच अडचण समजून सोडविण्याचा प्रयत्न करतात. गावातील सर्वच सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यामुळे परिसरातील नागरिकांना ते आपलेसे वाटतात. मोहन भालेराव यांनी निवडणुकीत उभे राहून रहाटणी गावाचे प्रतिनिधित्त्व करावे, अशी ग्रामस्थांची इच्छा असल्याने भालेराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली असून, पक्षश्रेष्ठींकडून त्यांच्या नावाला अनुकूल प्रतिसाद असल्याचे बोलले जात आहे. सध्या मोहन भालेराव यांनी प्रत्येक मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेण्यावर भर दिला असून, त्यांना जनसामान्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. भालेराव हे सुशिक्षित उमेदवार असल्याने त्यांना तरुण पिढीचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या प्रचारफेरीत मोठ्या प्रमाणात तरुण-तरुणी यांच्यासह आबालवृद्धांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक २७ (अ) अनुसूचित जाती या संवर्गातील राखीव जागेसाठी मोहन दादू भालेराव हेच राष्ट्रवादीचे प्रबळ दावेदार असल्याचे मानले जात आहे. अऊश्ळ.