शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्र उत्सवाच्या तयारीत सेवक दंग

By admin | Updated: October 13, 2015 01:18 IST

कोथरूड भागातील मानाच्या तुळजाभवानी मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने कोथरूडच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या तुळजाभवानी मातेच्या तयारीत सध्या सेवक दंग असून

कोथरूड : कोथरूड भागातील मानाच्या तुळजाभवानी मातेच्या उत्सवाच्या निमित्ताने कोथरूडच्या डोंगरमाथ्यावर असलेल्या तुळजाभवानी मातेच्या तयारीत सध्या सेवक दंग असून, घटस्थापनेच्या मुहूर्तावर मातेचे गौरवशाली रूप साकारण्यासाठी सध्या मंदिराचे सेवक साफसफाईच्या कामात गुंतलेले आहेत.कोथरूडच्या रामबाग कॉलनी भागातील डोंगरमाथ्यावर असलेल्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनाला कोथरूड भागातील अनेक भाविक येत असल्याने भाविकांच्या सोयीसाठी मंदिराच्या आवारात मंडप टाकून गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचे काम केले आहे. कोथरूडच्या डोंगरमाथ्यावर असलेले भाविक रांगेतून दोन ते तीन तास येत असल्याने दर्शनानंतर विसावा घेण्याची सोय करण्यात आली असल्याचे देवस्थान समितीचे जालिंंदर सुतार यांनी सांगितले. देवीच्या भाविकांचे असलेले नवस अन् होमहवन करण्याची सोय मंदिराच्या आवारातच करण्यात आली असल्याने भाविकांना देवीच्या समोर होमहवन करण्याची संधी मिळत असल्याने कोथरूड भागातील भाविक या भागात विधी करण्याला प्राधान्य देत असतात. नुकत्याच झालेल्या पावसाने डोंगरमाथ्यावर हिरवळीचा शालू चढला असल्याने यंदाच्या उत्सवात प्रसन्नता येणार असल्याचा विश्वास देवस्थान समितीला वाटत आहे. (वार्ताहर)