शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामामुळे राष्ट्रवादीला यश

By admin | Updated: February 13, 2017 01:41 IST

पिंपरी-चिंचवड शहराचा आतापर्यंत झालेला विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच माध्यमातून झाला आहे. विकास कामांच्या जोरावरच

मोशी : पिंपरी-चिंचवड शहराचा आतापर्यंत झालेला विकास हा राष्ट्रवादी कॉँग्रेसच्याच माध्यमातून झाला आहे. विकास कामांच्या जोरावरच शहरामध्ये पुन्हा राष्ट्रवादी कॉँग्रेसची सत्ता येऊन ‘हॅट्ट्रिक’ होणार आहे. यात जाधववाडी, मोशीतील नागरिकांचे देखील योगदान असणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचे माजी आमदार विलास लांडे यांनी सांगितले. प्रभाग क्र. दोन जाधववाडी आणि मोशीमधून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे उमेदवार प्रा. कविता आल्हाट, शुभांगी जाधव, घनश्याम जाधव, राहुल बनकर यांनी सेक्टर क्र.१६ शिवतेजनगर येथे डायगोनल मॉलसमोर कोपरा सभा घेतली. या वेळी माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नगरसेविका साधना जाधव, नगरसेवक अरुण बोऱ्हाडे, राजेंद्र गायकवाड, दत्ता जगताप, अ‍ॅड. शेखर गायकवाड, अ‍ॅड. विशाल जाधव, विठ्ठल आहेर, गणपत आहेर, शिवाजी बोराटे, मयूर बनकर, नरेंद्र बनकर, नारायण बोऱ्हाडे, भानुदास बोऱ्हाडे, दिलीप बोऱ्हाडे, मुरलीधर बनकर आदी उपस्थित होते.विलास लांडे म्हणाले, ‘‘या विकासामध्ये पिंपरी-चिंचवड प्रादेशिक परिवहन विभाग कार्यालय, कुदळवाडी चौकातील ग्रेड सेपरेटर व उड्डाणपूल, टेनिस कोर्ट, न्यायालय, ट्रॅफिक थीम पार्क, संत सावतामाळी उद्यान, मोशी प्राधिकरणातील व्हॉलीबॉल मैदान, जिल्हा औद्योगिक केंद्र, एमआयडीसी पोलीस ठाणे, केएसबी चौकातील उड्डाणपुलाचा समावेश आहे.’’(वार्ताहर)