शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना CM देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
2
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...
3
इन्फेक्शन झाले म्हणून २८ वर्षांचा तरुण डॉक्टरकडे गेला, त्याने प्रायव्हेट पार्टच कापून टाकला...
4
Sanjay Raut : "अमित शाह यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचं खरं रूप...", संजय राऊतांचं एकनाथ शिंदेंवर टीकास्त्र
5
“आता काय, राज तुमच्यात येणार, तुमची पॉवर वाढणार”; शिंदेंच्या मंत्र्यांची ठाकरे गटाला कोपरखळी
6
“‘लाडकी बहीण’साठी आम्ही ४१० कोटींचा निधी देतो, पण अजितदादांनी कबूल केले की...”: संजय शिरसाट
7
Ashadhi Ekadashi 2025: चातुर्मासात विष्णू योगनिद्रा घेतात तेव्हा विश्वाचा सांभाळ कोण करतं?
8
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
9
२ दिवसांच्या धक्क्यातून बाजार सावरला, पण टाटा-महिंद्रासह 'या' कंपनीला मोठा फटका! तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?
10
"राज ठाकरेंचं मराठीवर नाही तर राजकारणावर प्रेम", काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याची टीका
11
प्राडाला मोठा झटका! कोल्हापुरी चप्पलवरून थेट कोर्टात खेचले, वाचा काय घडले?
12
ऑनलाईन शॉपिंगमध्ये फसवणूक झाली? 'या' एका नंबरवर कॉल करा, तुमचे पैसे परत मिळतील!
13
धुळे हादरले! मित्रांनी घरातून नेलं, गाडीत बसवले अन् कन्नड घाटात नेऊन घातल्या गोळ्या
14
'चला हवा येऊ द्या'मध्ये अभिजीत खांडकेकरने रिप्लेस केल्यावर निलेश साबळेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
सूडाची भावना! उधार दिलेले पैसे मागितले म्हणून थेट पेटवून दिलं घर; थरकाप उडवणारा Video
16
PC Jewellers Share Price: कर्जमुक्त होणार ही ज्वेलरी कंपनी, शेअरमध्ये १६ टक्क्यांची तुफान तेजी; गुंतवणूकदार सुखावले, तुमच्याकडे आहे का?
17
'पाकिस्तानात ९ नाही, २१ दहशतवादी अड्डे...', ऑपरेशन सिंदूरबाबत उपसेनाप्रमुखांचा मोठा खुलासा
18
“कुठलीही ताकद ठाकरे ब्रँड संपवू शकणार नाही, दोघे भाऊ एकत्र येत असतील तर...”: सुप्रिया सुळे
19
UIDAI चा मोठा निर्णय! 'या' चुका केल्यास तुमचं आधार कार्ड रद्द होईल, आताच तपासा!

पालखीतळावर ३० मीटर उंचीवर फडकणार राष्ट्रध्वज

By admin | Updated: December 22, 2016 23:53 IST

येथील पालखीतळावर लोकसहभागातून ३० मीटर उंचीवर राष्ट्रध्वज फडकणार असून, सासवडच्या वैभवात भर पडणार आहे,

सासवड : येथील पालखीतळावर लोकसहभागातून ३० मीटर उंचीवर राष्ट्रध्वज फडकणार असून, सासवडच्या वैभवात भर पडणार आहे, अशी माहिती जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष संजय जगताप यांनी पत्रकार परिषदेत दिली. दि. २६ जानेवारी २०१७ रोजी हा ध्वजवंदन कार्यक्रम होईल. पुरंदर तालुक्याला ऐतिहासिक महत्त्व असून, स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागातील अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी लढा दिला आहे. शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. या भूमीचे देशप्रेम जागृत राहावे म्हणून शिवस्मृती प्रतिष्ठानच्या वतीने हा उपक्रम करण्यात येत आहे. या उपक्रमात सर्वांचा सहभाग असावा म्हणून राष्ट्रध्वजाचे स्टिकर बनविण्यात आले असून, त्याचा स्वेच्छेने फक्त प्रत्येकी एक रुपया घेण्यात येणार आहे. जे विद्यार्थी जास्त स्टिकर वाटप करतील, त्यांना गोल्ड, सिल्व्हर व ब्राँझ,अशा स्वरूपातील राष्ट्रध्वजाची प्रतिकृती देण्यात येईल. पालखीतळावर उभारण्यात येणारा हा ध्वज उभारण्यास सासवडसह पुरंदर तालुक्यातील सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. याबाबत शहर युवक अध्यक्ष सागर जगताप, नंदकुमार जगताप, प्रा. शशिकांत काकडे, शिवाजी कोलते, रोहित इनामके यांच्याशी नागरिकांनी संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.(वार्ताहर)