शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

‘रोझलँड’ला राष्ट्रीय पुरस्कार प्रदान, दिल्ली येथे केंद्रीय राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 05:09 IST

पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी या सोसायटीला रहिवासी विभागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार पेयजल व स्वच्छता खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्या हस्ते

पिंपरी : पिंपळे सौदागर येथील रोझलँड रेसिडेन्सी या सोसायटीला रहिवासी विभागातील स्वच्छतेबाबत भारत सरकारचा राष्ट्रीय स्वच्छता पुरस्कार पेयजल व स्वच्छता खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री एस. एस. अहलुवालिया यांच्या हस्ते व पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय पेयजल व स्वच्छता मंत्री उमा भारती यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रदान करण्यात आला.दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झालेल्या समारंभास नगरसेवक नाना काटे, रोझलँड रेसिडेन्सीचे अध्यक्ष संतोष मस्कर, आनंद दप्तरदार, सिद्धार्थ नाईक, अभय कुलकर्णी, रोहन रानडे, बांधकाम व्यावसायिक विनोद चांदवानी, सोसायटीचे व्यवस्थापक प्रल्हाद नायकिंदे, नीलेश जगताप यांनी सोसायटीच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.या विषयी सोसायटीचे अध्यक्ष संतोष मस्कर म्हणाले की, हा पुरस्कार म्हणजे सोसायटीच्या सदस्यांनी केलेल्या मेहनतीचे फळ आहे. आम्ही केलेल्या कामाची दखल केंद्र सरकारने घेतली याचा आनंद वाटतो. यातून इतर सोसायट्यांनाही प्रोत्साहन मिळेल. भारत सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत सोसायटीमध्ये स्वच्छता करण्यासाठी प्लॅस्टिक व ई-वेस्ट गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पुढे ओला कचरा, पालापाचोळाही गोळा करून त्यापासून खतनिर्मिती सुरू केली.