शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गळा दाबून पिंपरीत एकाचा खून; अज्ञात आरोपींचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 15:14 IST

मोनिका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुलवंत जगजीत जुनेजा (वय ३७) या इसमाचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे निदर्शनास आले आहे. 

ठळक मुद्देनाक, तोंड उशीने दाबूव श्वास गुदमरून जुनेजा यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट गेल्या काही महिन्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ; नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण

पिंपरी : तपोवन मंदिराजवळील मोनिका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कुलवंत जगजीत जुनेजा (वय ३७) या इसमाचा गळा दाबून खून केल्याचा प्रकार मंगळवारी सायंकाळी उघडकीस आला. अज्ञात आरोपींनी खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निदर्शनास आले आहे. पोलिसांनी दिलल्या माहितीनुसार, नाक, तोंड उशीने दाबूव श्वास गुदमरून जुनेजा यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालानंतर स्पष्ट झाले आहे. जुनेजा यांचा राहत्या घरात मृतदेह पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली असता, आत्महत्या केली असावी, असे भासविणारी परिस्थिती तेथे दिसून आली. पोलिसांनी मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी वायसीएम रूग्णालयाकडे पाठविला. त्यानंतर श्वास गुदमरून जुनेजा यांचा मृत्यू झाल्याचे कारण निदर्शनास आले. अज्ञात आरोपीने जुनेजा यांचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक मुगळीकर अधिक तपास करीत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये गेल्या काही महिन्यात खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. टोळीयुद्धातून तर कधी घरगुुती कारणावरून आणि आर्थिक व्यवहारातून या घटना घडत असल्याचे समोर आले आहे. किरकोळ कारणावरूनही खुनाचे प्रकार घडू लागले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे. 

टॅग्स :Murderखूनpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड