शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वाढीव बांधकामांकडे महापालिकेचे दुर्लक्ष

By admin | Updated: November 23, 2015 00:43 IST

एकीकडे न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम सुरू असताना, शहरात अनेक भागांत वाढीव बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे.

पिंपरी : एकीकडे न्यायालयाच्या आदेशाला अधीन राहून महापालिकेची अनधिकृत बांधकामाविरुद्धची मोहीम सुरू असताना, शहरात अनेक भागांत वाढीव बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याने शहराच्या बकालपणात भर पडत आहे.महापालिकेने क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर नेमलेल्या बीट निरीक्षकांच्या डोळ्यांदेखत वाढीव बांधकामे पूर्ण होत आहेत. पिंपरी बाजारपेठेत दुमजली इमारती तीनमजली झाल्या. अनधिकृत बांधकामावरील कारवाईच्या भीतीने अर्धवट ठेवलेली बांधकामे महापालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे पूर्ण झाली. महापालिकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या गृहप्रकल्पांमध्ये आजमितीस राजरोसपणे वाढीव बांधकामे सुरू आहेत. बांधकाम नियमावलीचे उल्लंघन करून नागरिक वाढीव बांधकामे करू लागले आहेत. वाढीव बांधकाम रोखण्याचे तर दूर राहिले. वाढीव बांधकामांची नोंदणी करून त्यांच्याकडून वाढीव क्षेत्राचा मिळकत कर वसूल करण्याचेही भान अधिकाऱ्यांना राहिले नाही. उत्पन्नात भर पडेल, असे साधन उपलब्ध असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जे प्रामाणिक करदाते आहेत, त्यांच्यावरच कराचा बोजा टाकला जात आहे. येत्या अर्थसंकल्पात वाढीव मिळकत कराचे प्रस्ताव पुढे येतील. बांधकामांचे सर्वेक्षण करून त्यांच्याकडून मिळकतकर वसूल करण्याचा शहाणपणा अधिकारी दाखविणार नाहीत. (प्रतिनिधी)