शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

मयुर ढोरे वडगाव नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 12:04 IST

वडगाव  नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वडगाव कातवी नगर विकास समितीचे मयूर प्रकाश ढोरे यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला आहे. भाजपाचे मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांचा 910 मतांनी पर‍ाभव करत ढोरे विजयी झाले.

लोणावळा :  वडगाव  नगरपंचायतीच्या पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीमध्ये वडगाव कातवी नगर विकास समितीचे मयूर प्रकाश ढोरे यांनी प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष होण्याचा मान मिळविला  आहे. भाजपाचे मावळ तालुका प्रभारी भास्करराव म्हाळसकर यांचा 910 मतांनी पर‍ाभव करत ढोरे विजयी झाले. मावळ तालुक्याच्या राजकारणाचा गाभा असलेल्या वडगाव शहरात भाजपाला बसलेला हा दणका भविष्यातील धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे. 

     नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मयूर ढोरे यांनी 4333 मते मिळाली तर भाजपाचे भास्करराव म्हाळसकर यांना 3423 मते व पंढरीनाथ ढोरे यांना 3363 मते मिळाली. आगामी विधानसभा व लोकसभा निवडणुकीची पुर्व तयारी म्हणून सर्वच राजकिय पक्षांनी वडगावची निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. मावळातील पंचायत समितीसह लोणावळा, तळेगाव, देहुरोड ही शहरे भाजपाच्या ताब्यात असताना वडगाव हे मुख्यालयाचे ठिकाण भाजपाच्या ताब्यातून गेल्याने हा भाजपासाठी मोठा दणका समजला जात आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडlonavalaलोणावळाElectionनिवडणूकPoliticsराजकारण