शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मावळ परिसर : बदलत्या वातावरणामुळे रुग्ण वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2018 01:39 IST

वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

करंजगाव - वातावरणातील सततचा बदल मानवी आरोग्यास अपायकारक ठरत आहे. पाऊस व थंड वातावरणामुळे सरकारी रुग्णालयासह लहान मोठ्या दवाखान्यांमध्ये ताप, सर्दी, खोकला या आजारांसह जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.वातावरणातील या बदलांचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर जाणवू लागला आहे. प्रशासनाने लवकरात लवकर उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.नाने मावळात मोठ्या प्रमाणात दूषित पाणीपुरवठा होत आहे. पाणी थेट ग्रामपंचायतच्या मोटारीद्वारे घरोघरी जाते. परंतु घरोघरी जाणारे पाणी फिल्टर होत नसल्यामुळे दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे सर्दी, खोकला इतर अजारांचे प्रमाण वाढले आहे, अशी माहिती कोंडिवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते संतोष विष्णू गायकवाड यांनी दिली.मावळातील अनेक गावांमध्ये आठवडे बाजार भरतो. या बाजारात अनेकदा उरलेला भाजीपालारस्त्यावर टाकला जातो. हा भाजीपाला वेळेत न उचलल्याने त्यावर पावसाचे पाणी पडल्यास दुर्गंधीसह रोगराई पसरण्यास मदत होते. त्यामुळे बाजारातील भाजीपाला व कचरा प्रशासनाने तातडीने उचलावा अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.पावसाळ्यात दूषित पाणी पिऊ नये. उकळून पाणी प्यावे. अन्यथा अतिसार, जुलाब असे जलजन्य आजार होण्याची शक्यता असते. बाहेरील उघड्यावरील खाद्यपदार्थ खाणे टाळावे. यासह आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आवश्यक आहे.- डॉ. किशोर यादव,वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र देहू.जंतुनाशक फवारणीची गरजपंचायत समिती तसेच ग्रामपंचायतीने गावोगावी जंतुनाशक फवारणी करावी जेणे करून नागरिकांचे आरोग्य सुधारले जाईल, असे उद्योजक अशोक कांबळे म्हणाले.नागरिकांनी सडका भाजीपाला, उरलेले अन्न, इतर पदार्थ थेट घराच्या आजू बाजूला न टाकता थेट शेनकई (शोष खड्ड्यात) मध्ये टाकावेत, अशी माहिती कृष्णा ठाकर यांनी दिली.जोरदार पावसामुळे खेडेगावमध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर शाळांच्या पटांगणामध्ये डबके साचलेले आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढले आहे़

टॅग्स :hospitalहॉस्पिटलnewsबातम्या