शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, संत तुकारामनगर येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 04:05 IST

संत तुकारामनगर येथे विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे आली आहे.

पिंपरी : संत तुकारामनगर येथे विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर येथील साई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. संगीताचे वडील राम नरेश प्रसाद (वय ५८) यांनी सासरच्या छळामुळे संगीताने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. तिचा सासरी छळ होत होता, असा आरोपही केला आहे.सिंग दांपत्य मूळचे बिहार येथील असून, ते गेल्या काही वर्षांपासून संत तुकारामनगर येथे वास्तव्यास आहे. संगीता आणि राजेश यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला आहे. तीन वर्षांची मुलगी आरोही आणि दोन वर्षांचा मुलगा अंश अशी दोन मुले त्यांना आहेत. सध्या पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.विवाहानंतर संगीताचा पती तिला माहेरहून मोटार खरेदीसाठी पैसे आणावेत, अशी मागणी करीत असे. पैसे आणत नाही म्हणून तिला अनेकदा मारहाणसुद्धा करण्यात आली. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता.

टॅग्स :Suicideआत्महत्या