शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘महावितरण’ला ठोकले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 02:01 IST

ताथवडे : उद्धट वागणूक मिळत असल्याचा निषेध

वाकड : ताथवडे येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाला रविवारी सकाळी विद्युत वितरण सनियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी टाळे ठोकले. कार्यालयाचे कामकाज बंद पाडले. विद्युत वितरणच्या अधिकाºयांनी नागरिकांशी तसेच समितीच्या पदाधिकाºयांना योग्य वागणूक द्यावी, अशी सूचना त्यांना देण्यात आली. पोलिसांनी धाव घेतल्यानंतर तब्बल तीन तासांनी टाळे उघडून कार्यालयाचे कामकाज पूर्ववत केले.

विद्युत महावितरण सनियंत्रण समितीचे अध्यक्ष संजय मरकड, सदस्या भारती विनोदे, मधुकर बच्चे, देविदास शिंदे, संकेत मरकड, तेजस चौरे, युवराज शिंदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. नागरिकांना महावितरण कार्यालयाकडून उद्धट वागणूक मिळते. नागरिकांच्या समस्यांची दखल घेतली जात नाही, अशा तक्रारी येऊ लागल्याने सदस्यांनी महावितरण कार्यालय गाठून संताप व्यक्त केला. कर्मचाºयांना बाहेर काढून कार्यालयास टाळे ठोकले.कार्यालयाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. मनुष्यबळाच्या तुलनेने परिसर खूप मोठा आहे. त्यामुळे अनेकदा नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी वेळेत कर्मचारी पोहोचू शकत नाही. मनुष्यबळ कमी असले, तरी नागरिकांच्या तक्रारी वेळेत दूर करण्याचा प्रयत्न असतो. रविवारी सकाळी थेरगाव येथून तक्रार आली, नेमका पत्ता मिळाला नसल्याने कर्मचारी तेथे पोहोचू शकला नाही. - प्रकाश नाईकवडे, सहायक अभियंता,ताथवडे उपविभागीय कार्यालय महावितरण

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड