शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वारकरी संप्रदायामुळे महाराष्ट्र जिवंत

By admin | Updated: April 29, 2017 04:05 IST

जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत राहील, असे प्रतिपादन भारूडसम्राट हभप लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी

पिंपरी : जोपर्यंत वारकरी संप्रदाय जिवंत आहे, तोपर्यंत महाराष्ट्र जिवंत राहील, असे प्रतिपादन भारूडसम्राट हभप लक्ष्मणमहाराज राजगुरू यांनी काळभोरनगर, चिंचवड येथे केले. पिंपरी-चिंचवड व्याख्यानमाला समन्वय समिती अंतर्गत तीन दिवसीय सुबोध व्याख्यानमालेत ‘मानवी जीवनाचे सत्य’ या विषयावरील द्वितीय पुष्प गुंफताना लक्ष्मणमहाराज बोलत होते. या प्रसंगी नगरसेवक जावेद शेख, नगरसेविका वैशाली काळभोर, माजी नगरसेवक मारुती भापकर, शंकर पांढरकर, दामोदर येवले, कवी अशोक कोठारी, अरविंद वाडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मुख्य संयोजक शंकर काळभोर यांनी प्रास्ताविकातून व्याख्यानमालेच्या पंधरा वर्षे वाटचालीची माहिती दिली. राजगुरू म्हणाले, ‘‘आज समाजाला संतविचारांची अत्यंत गरज आहे. चौऱ्याऐंशी लक्ष योनींनंतर अतिशय दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होतो; परंतु आयुष्याचा एक क्षणही समाज, देश आणि अध्यात्माकरिता खर्च न करता माणूस जन्म वाया घालवतो. नाशवंत प्रपंचाची ओढ मरणघटिका जवळ आली तरी कमी होत नाही. प्रपंचात राहूनदेखील नरदेहाचे सार्थक करता येते; परंतु दिवसेंदिवस घराघरांतील संस्कृती बिघडत चालली आहे. व्यसन हीच तरुणांची फॅशन झाली आहे. व्यसनाधीनतेने स्वत:चे आणि पर्यायाने देशाचे नुकसान होत आहे. (प्रतिनिधी)