शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

हरवला चिवचिवाट

By admin | Updated: March 20, 2016 04:45 IST

पिंपरी-चिंंचवड शहरात मावळ, माण व मुळशीचा काही भाग वगळता शहरात चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. शहरात शानदार इमारती उभ्या राहिल्याने

पिंपरी : पिंपरी-चिंंचवड शहरात मावळ, माण व मुळशीचा काही भाग वगळता शहरात चिमण्यांचा चिवचिवाट कमी झाला आहे. शहरात शानदार इमारती उभ्या राहिल्याने घरांच्याभोवताली अडगळच शिल्लक राहिली नाही.२० मार्च रोजी जागतिक चिमणी दिन साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त घेतलेला आढावा. शहरात धान्य वाळतानाही आता दिसत नाही. कारण धान्य वाळत असले की, चिमण्या धान्याच्या दिशेने धाव घेत असत. चिमण्यांचा मार्च ते जून हा कालावधी विणीचा हंगाम असतो. साधारणत: दिवसाला चिमण्या तीन ते पाच अंडी घालतात. यासाठी त्यांना अडगळ आवश्यक असते. मात्र, काँक्रिटीकरणाच्या बांधकामामुळे ही अडगळच निघून गेली आहे. चिमण्या खासकरून बांधावर, सुबाभळ, नदीचा किनारा, खुरट्या बाभळी, चिंच, कडूलिंब अशा ठिकाणी जास्त घरटी करीत आहेत. चिमण्यांचे प्रमाण भंडारा डोेंगरावर जास्त आहे. पेरू, चेरी, करवंद, पिंपळाची फळे, बोराची झाडे चिमणीला जास्त आवडतात. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे वास्तव्य आढळून येत आहे. मात्र, शहरात अशा झाडांची बांधकामांमुळे मोठी तोड होत आहे. त्यामुळे चिमण्यांचा अधिवास कमी झाला आहे. चिमण्या उंच इमारतीच्या ठिकाणी घरटे करतात ज्या ठिकाणी अतिक्रमण होत नाही. (प्रतिनिधी)नागरिक सरसावले शहरात पर्यावरणप्रेमींनी चिमणी बचावासाठी उपाययोजना केल्या आहेत. छतावर मातीचे गोल आकाराचे भांडे ठेवले आहे. काहींनी बर्ड फीडर ठेवलेले आहेत. घराच्या शोभेसाठी आर्टिफि शियल व लाकडी घरटे लावले आहे. सुगरण, बुलबुल, पारवा, साळुंकी अतिक्रमण करून घरटी मोडून काढत आहेत. यासाठी चिमण्यांच्या आकाराएवढीच घरटी हवीत. अशा प्रकारची घरटी नागरिकांनी निर्माण केली आहेत.