शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

कोयत्याचा धाक दाखवून ऐवज लुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 01:28 IST

कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची घटना पिंपरी येथील भुयारी मार्गालगत गुरुवारी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली.

पिंपरी : कोयत्याचा धाक दाखवून चोरट्यांनी ऐवज लंपास केल्याची घटना पिंपरी येथील भुयारी मार्गालगत गुरुवारी रात्री पावणे एकच्या सुमारास घडली.याप्रकरणी गिरीश रमनानी (वय ३३, रा. रिव्हर रोड, पिंपरी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रमनानी हे दुचाकीवरून जात असताना पिंपरीतील भुयारी मार्ग येथे लघुशंकेसाठी थांबले. त्या वेळी दुचाकीवरून तिघे जण त्यांच्याजवळ आले. रमनानी यांचे मित्र शिल्लु आसवाणी यांच्या गळ्यावर कोयता लावून आसवाणी व रमनानीयांना मारहाण केली. त्यानंतर आसवाणी यांच्या खिशातून १४ हजार ९५० रुपये काढून घेतले. तसेच रमनानी यांच्या खिशातील महत्त्वाची कागदपत्रे काढून घेतली. त्यानंतर चोरटे पसार झाले. पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.।लुटमारीच्या घटनांत वाढशहरात पादचाऱ्यांना लुटण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. या उद्योगनगरीत अनेक कामगार रात्रपाळी करुन कंपनीतून घरी जात असताना चोरीचे प्रकार घडतात. हत्याराचा धाक दाखवून ऐवज लुटला जातो. यामुळे कामगारवर्गात भितीचे वातावरण आहे. या घटना रोखण्यासाठी शहर परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे.