शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नातील घरासाठी लोकमत प्रापर्टी शो

By admin | Updated: February 14, 2016 03:19 IST

मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात घर घेण्यास नागरिक पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो

पिंपरी : मेट्रो सिटी, स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरात घर घेण्यास नागरिक पसंती देत आहेत. घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने चिंचवडच्या आॅटो क्लस्टरमध्ये दि. २७ व २८ फेब्रुवारीला ‘लोकमत पीसीएमसी प्रॉपर्टी शो २०१६’चे आयोजन केले आहे. त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिक सहभागी होणार आहेत.पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड स्टेशन येथील आॅटो क्लस्टरच्या प्रांगणात हे प्रदर्शन होत असून, उद्योगनगरीत लोकमतच्या वतीने प्रथमच अशा प्रॉपर्टी शोचे आयोजन केले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडलगत चाकण, हिंजवडी, तळेगाव दाभाडे अशा विविध परिसरात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे गृहप्रकल्प साकारत आहेत. नियोजनबद्ध विकासामुळे या भागात घर घेण्यास मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोक प्राधान्य देत आहेत. अत्याधुनिक अ‍ॅमिनेटीजसह बजेट होमसह लक्झुरियस घर असे स्वप्नातलं घर साकारण्याचा प्रयत्न प्रत्येक नागरिकाचा असतो. स्वप्नातील घराला बळकटी देण्याचा प्रयत्न लोकमत समूहाने केला आहे. पिंपरी-चिंचवड शहराबरोबरच उपनगरातील परिसरात घर निवडण्याची संधी या वेळी उपलब्ध असणार आहे. शेकडो प्रकल्पांचा समावेश या प्रदर्शनात असणार आहे. प्रदर्शनाच्या एकाच ठिकाणी असंख्य आॅफर्स उपलब्ध असणार आहेत. २७ व २८ फेब्रुवारीला सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. विनाशुल्क प्रवेश असणार आहे. या प्रॉपर्टी शोमध्ये सहभागी होऊन नागरिकांनी आपले घराचे स्वप्न पूर्ण करावे, मनपंसद घर आरक्षित, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमाचे टायटल स्पॉन्सर एलोरा अँड सिद्धी ग्रुप असून, पॉवर्ड बाय स्पॉन्सर बिग इंडिया ग्रुप आहे. तसेच बेव्हरेज पार्टनर ऊर्जा ग्रुप आहे. (प्रतिनिधी)