शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर वाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 03:06 IST

जलवाहिनी फुटल्याने चिंचवड येथे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास लोकमान्य रूग्णालयाजवळ घडली.

पिंपरी : जलवाहिनी फुटल्याने चिंचवड येथे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास लोकमान्य रूग्णालयाजवळ घडली. लाखो लिटर पाणी वाया गेले, याला जबाबदार कोण, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना धरणातील पाणी साठा शंभर टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यामुळे दिवसाआड सुरू असणारा पाणीपुरवठा सुरळीत केला आहे. नियमितपणे पाणीपुरठा होत असला, तरी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. तसेच शहरातील अंतर्गत वाहिन्या खराब झाल्याने त्या फुटण्याचे प्रमाणही वाढले आहे. चिंचवड स्टेशनकडून चिंचवडगावाकडे जाणाºया रस्त्यावर महापालिकेचे सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. येथील जलवाहिनी सायंकाळी सव्वा सातच्या सुमारास फुटली. त्यामुळे सुमारे पंधरा फूट उंच पाण्याचे कारंजे उडत होते. लाखो लिटर पाणी वाया जात होते. या वेळी येथील रस्ता खोलगट भागातील असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सुमारे अर्धा ते पाऊण तास पाणी वाहून जात होते. दरम्यान, येथील दृष्य मोबाइलमध्ये टिपण्यासाठी तरूणांचीही लगबग सुरू होती. तर काहींनी याबाबतची माहिती महापालिका प्रशासनास देण्याचा प्रयत्न केला. सुमारे पाऊण तासात लाखो लिटर पाणी वाया गेले.