शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘जीएसटी’चे अधिकाऱ्यांना धडे

By admin | Updated: July 7, 2017 03:24 IST

वस्तू व सेवाकर कायदा अर्थात जीएसटी कायद्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : वस्तू व सेवाकर कायदा अर्थात जीएसटी कायद्याची माहिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना देण्यासाठी कार्यशाळा घेण्यात आली. नवीन करप्रणालीचे धडे देण्यात आले. चिंचवड येथील आॅटो क्लस्टरच्या सभागृहात आयोजित या कार्यशाळेचे उद्घाटन अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांच्या हस्ते झाले. या वेळी मुख्य लेखापाल राजेश लांडे, शहर अभियंता अंबादास चव्हाण, मुख्य लेखापरीक्षक पद्मश्री तळदेकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय, सह शहर अभियंता प्रवीण तुपे, सहायक आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, डॉ. प्रवीण अष्टीकर, चंद्रकांत इंदलकर, मनोज लोणकर, अण्णा बोदडे, संदीप खोत, विजय खोराटे, अयुबखान पठाण, कार्यकारी अभियंता सतीश इंगळे उपस्थित होते. वस्तू व सेवाकराबाबतच्या कायद्याची माहिती सनदी लेखापाल रुतुराज चिंगळे व स्वरूप चिंगळे यांनी सादरीकरणाद्वारे दिली. मुख्य लेखापाल राजेश लांडे यांनी प्रास्ताविक केले. अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनीही मनोगत व्यक्त केले. अण्णा बोदडे यांनी सूत्रसंचालन केले. वस्तू व सेवा कराबाबत महापालिकेशी संबंधित माहिती या वेळी सादरीकरणाद्वारे देण्यात आली.