शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्राधिकरणाकडून घरांसाठी सोडत

By admin | Updated: May 11, 2017 04:39 IST

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सदनिका व दुकाने यांच्या विक्रीकरिता अर्ज मागविले होते. एकूण १५८३ अर्जांची

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाने सदनिका व दुकाने यांच्या विक्रीकरिता अर्ज मागविले होते. एकूण १५८३ अर्जांची प्राथमिक छाननी केली असून, त्यानुसार पात्र व अपात्र अर्जदारांची आरक्षणनिहाय प्रारूप यादी प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. अर्जदारांनी या यादीचे अवलोकन करून या यादीबाबत हरकती असल्यास त्या दि. १२ मे रोजी सायंकाळी पावणेसहापर्यंत उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गृहयोजना विभाग, दुसरा मजला, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण यांच्या उपस्थितीत पुराव्यासह हरकती दाखल कराव्यात. प्राप्त हरकतींची तपासणी केली जाईल. हरकतीबाबतचा अंतिम निर्णय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा असेल. अंतिम पात्र-अपात्र यादी १९ मेला जाहीर होणार आहे.२३ मे रोजी प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे सोडत होणार आहे. तरी श्रीनाथ गृहसंकुल, थेरगाव, सेक्टर २० व सेक्टर २८ या लहान गटातील सर्व आरक्षणासाठी अर्ज दाखल केलेल्या पात्र अर्जदारांनी सकाळी नऊला, तर चिखली डिस्ट्रिक्ट सेंटर, पूर्णानगर येथील मोठ्या गटातील सर्व आरक्षणातील सदनिका व दुकानासाठी पात्र अर्जदारांनी दुपारी दोनला प्रा.मोरे सभागृह येथे उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.