शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कॅन्टोन्मेट संकेतस्थळावर गतवर्षीच्या सुट्यांची यादी

By admin | Updated: January 24, 2017 02:02 IST

सन २०१७ हे नवीन वर्ष सुरू होऊन २३ दिवस उलटले असतानाही देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर मात्र, सन २०१६ च्या

देहूरोड : सन २०१७ हे नवीन वर्ष सुरू होऊन २३ दिवस उलटले असतानाही देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या संकेतस्थळावर मात्र, सन २०१६ च्या शासकीय सुट्यांची यादी झळकत आहे. त्यामुळे सन २०१७ मधील शासकीय सुट्यांची यादी कधी उपलब्ध होणार असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रशासन भागातील सुट्यांचे शीर्षक असून त्यावर क्लिक केले असता, अद्यापही शासनाने जाहीर केलेल्या २०१६ च्या शासकीय सुट्यांची यादी झळकत आहे. नवीन वर्ष सुरू होऊन २३ दिवस उलटले असताना बोर्डाच्या प्रशासन विभागाने २०१७ची यादी संकेतस्थळावर जाहीर न केल्याचे स्पष्ट झाले आहे. बोर्डाच्या हद्दीतील नागरिकांच्या माहितीसाठी प्रशासनाने संकेतस्थळावर व बोर्डाच्या सूचना फलकावर तातडीने नवीन वर्षातील शासकीय सुट्यांची यादी उपलब्ध करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. (वार्ताहर)