शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कुसगाव-वाकसईत ७० टक्के मतदान

By admin | Updated: February 22, 2017 02:41 IST

कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गटासाठी मंगळवारी ७०.६६ टक्के मतदान झाले. ३०८७८ मतदारांपैकी २१८२०

लोणावळा : कुसगाव वाकसई जिल्हा परिषद गटासाठी मंगळवारी ७०.६६ टक्के मतदान झाले. ३०८७८ मतदारांपैकी २१८२० मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.वाकसई पंचायत समिती गणासाठी ६९.८५ टक्के मतदान झाले. या गणात १७६६१ मतदारांपैकी १२३३७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ६८१७ पुरुष व ५५२० महिला मतदारांचा समावेश आहे. कुसगाव पंचायत समिती गणासाठी ७१.७५ टक्के मतदान झाले. या गणात १३२१७ पैकी ९?८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये ५१४० पुरुष व ४३४३ महिला मतदारांचा समावेश आहे. मतदार संघातील कार्ला व शिलाटणे या गावातील मतदान केंद्रांना आदर्श मतदान केंद्र बनविण्यात आली होती. मतदान केंद्र?ांच्या बाहेर मंडप बांधण्यात आला होता आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. मतदारांचे या ठिकाणी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले जात होते. निवडणुक निरीक्षकांनी केंद्रांची पाहणी केली. सकाळी कुसगाव वाकसई गट व गणात काहीशा संथगतीने मतदान सुरु होते. (वार्ताहर)संथ प्रारंभ : दुपारनंतर आला वेग७:३० ते ९:३० या पहिल्या दोन तासात वाकसई गणात ९.५० टक्के तर कुसगाव गणात ९.७१ टक्के मतदान झाले. ९:३० ते ११:३० वाकसई गणात १३.५० टक्के तर कुसगाव गणात १३.७८ टक्के मतदान झाले. दुपारच्या सत्रात ११:३० ते १:३० दरम्यान वाकसई गणात १४.४४ टक्के तर कुसगाव गणात १३.०१ टक्के, १:३० ते ३:३० दरम्यान मतदानाच्या टक्केवारीत वाढ होत वाकसई गणात १६.७९ टक्के तर कुसगाव गणात १७.७९ टक्के मतदान झाले. सायंकाळच्या सत्रात ३:३० ते ५:३० दरम्यान वाकसई गणात १५.६२ टक्के तर कुसगाव गणात १७.३७ टक्के मतदान झाले.