शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

अहिराणी कला अन् संस्कृती दर्शन, १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 02:19 IST

खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने दिनांक १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती मंचाच्या प्रमुख विजया मानमोडे यांनी दिली.

पिंपरी  - खान्देश अहिराणी कस्तुरी मंचाच्या वतीने दिनांक १४ आॅक्टोबरला खान्देश सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केले आहे. त्यात खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे, अशी माहिती मंचाच्या प्रमुख विजया मानमोडे यांनी दिली.भोसरीतील कै. अंकुश लांडगे नाट्यगृहात हा कार्यक्रम होणार असून, सकाळी नऊ वाजता अहिराणी लोकसंगीत शोभायात्रा व उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी पाच वाजेपर्यंत अहिराणी लोकगीत- संगीत नृत्याचे कार्यक्रम होणार आहे. कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हा महोत्सव होणार आहे. सायंकाळी पाच वाजता पंडित हृदयनाथ मंगेशकर प्रस्तुत आजोळची गाणी हा सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम सादर होणार आहे. साहित्यिक ना. धों. महानोर उपस्थित राहणार आहेत.विजया मानमोडे म्हणाल्या, ‘‘खान्देशातील कलाकारांना व्यासपीठ मिळणार असून पारंपरिकखान्देशी अहिराणी लोकगीत-संगीत, नृत्याचा आविष्कार शहरवासीयांना अनुभवावयास मिळणार आहे. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरयांनीही महोत्सवाला शुभेच्छादिल्या आहेत. खान्देशी कलासंस्कृतीचे दर्शन घडणार आहे. त्यात विविध कलावंतांना संधी देण्यात येणार आहे.’’कलाकारांना मिळणार संधीआपल्या खान्देशातील कलाकारांना संधी मिळाली म्हणून पारंपरिक खान्देशी अहिराणी लोकगीत- संगीत,नृत्य सादर करण्यात येणार आहेत. त्यासाठी खान्देश आहिराणी कस्तुरी मंच संधी उपलब्ध करून देणार आहे . त्यामुळे इच्छुक असलेल्या कलाकारांनी कस्तुरी मंचाकडे १४ आक्टोबरपूर्वी संपर्क करावा. या दिवशी सकाळी ९ वाजता अहिराणी लोक संगीत शोभा यात्रा व उद्घाटन सोहळा होणार आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अहिराणी लोकगीत- संगीत नृत्याचा आनंद सर्वांना घेता येईल. कलाकारांना सांस्कृतिक कला सादर करण्यासाठी भव्य व्यासपीठ मिळेल. सायंकाळी ५ वाजता पंडित हृदयनाथ मंगेशकर व त्यांच्या समूहाचा आजोळची गाणी हा सुमधुर गाण्यांचा आस्वाद घेण्याचे भाग्य प्रेक्षकांना मिळणार आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcultureसांस्कृतिकnewsबातम्या