शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कमल घोलप यांचे नगरसेवकपद धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2017 03:59 IST

महापालिका निवडणुकीत यमुनानगर-निगडी प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपा नगरसेविका कमल अनिल घोलप या माळी समाजाच्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिका निवडणुकीत यमुनानगर-निगडी प्रभागातून अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपा नगरसेविका कमल अनिल घोलप या माळी समाजाच्या आहेत. मात्र, त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला सादर केलेले हिंदू मातंग जातीचे प्रमाणपत्र बोगस आहे. त्यामुळे त्यांचे पद रद्द करावे, अशी मागणी अनु विवेक गवळी यांनी केली आहे. त्यामुळे घोलप अडचणीत आल्या आहेत.महापालिकेतील निवडणुकीत विविध जात प्रमाणपत्रांवर निवडणूक लढविणाºया सुमारे १६ जणांच्या जात प्रमाणपत्रास आक्षेप घेतला आहे. त्यात भाजपाच्या घोलप यांच्याही हिंदू मातंग या जात प्रमाणपत्रास त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार गवळी यांनी आक्षेप घेतला आहे. धाराशिव येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर बुधवारी या प्रकरणाची सुनावणी झाली. त्याची माहिती देताना अनु गवळी म्हणाल्या, ‘‘घोलप या हिंदू-माळी प्रवर्गातील आहेत. तथापि त्यांनी मातंग जातीचे प्रमाणपत्र सादर करून अनुसूचित जातीच्या प्रवर्गातून निवडणूक लढविली. घोलप यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रात आपण अशिक्षित असल्याचे म्हटले आहे. तथापि त्यांचे शिक्षण नववीपर्यंत झाले आहे. कमल घोलप यांच्या शाळेच्या जनरल रजिस्टरच्या नोंदीमध्ये हिंदू-माळी जातीचा उल्लेख आहे. त्याचप्रमाणे कमल घोलप यांच्या बहिणीच्या कागदपत्रांची दक्षता पथकामार्फत तपासणी केली असता हिंदू-माळी असा जातीचा उल्लेख आहे. याबाबतची सर्व कागदपत्रे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसमोर सादर केली आहेत. घोलप यांनीराज्य निवडणूक आयोगाकडे सादर केलेली सर्व प्रमाणपत्रे खोटी आहेत. त्यामुळे घोलप यांच्यावर फौजदारी कारवाई करावी आणि त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे.’’