शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीचा फीव्हर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 01:18 IST

अ‍ॅकॅडमी : खेळाडूंना दत्तक घेत बोपखेल येथे उभारण्यात आलेली चेतन घुले स्पोटर््स अ‍ॅकॅडमी.

पिंपरी : कबड्डीत चमकदार कामगिरी करीत टप्प्याटप्प्याने यश संपादन केले. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. शिवछत्रपती पुरस्काराने सन्मान झाला. शासनाची वर्ग एकची नोकरीही मिळाली. त्यानंतरही कबड्डीवरील प्रेम कायम आहे. याच प्रेमापोटी बोपखेल येथील नितीन गोवर्धन घुले यांनी स्पोर्ट अ‍ॅकॅडमी सुरू करून खेळाडंूना दत्तक घेत कबड्डीसाठी घडविले जात आहे.

बोपखेल येथील नितीन घुले या खेळाडूला सुरुवातीपासूनच कबड्डीची आवड होती. चांगल्याप्रकारे सराव व्हावा यासाठी कांदिवली येथील स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमी आॅफ इंडिया येथे सरावाला सुरुवात केली. सात ते आठ वर्षे सराव केला.  विविध स्पर्धांत यश मिळाल्यानंतर रेल्वेत नोकरी मिळाली. कसून सराव करीत आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. यासह शिवछत्रपती पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. या यशामुळे त्यांना वर्ग १ची नोकरीही देण्यात आली. सध्या ते राज्य उत्पादनशुल्क विभागात अधीक्षक पदावर कार्यरत आहेत.आपल्याप्रमाणेच इतरही खेळाडू घडले पाहिजेत यासाठी बोपखेल येथे चेतन घुले स्पोटर््स अ‍ॅकॅडमी सुरु केली असून, दहा खेळाडू दत्तक घेतले आहेत. खेळाडूंच्या जेवणाची, राहण्याची व्यवस्था येथे केली जात आहे. दरम्यान, निखिल घुले यांची प्रेरणा घेत येथे गावातील खेळाडूही सरावासाठी येत असतात. या सर्व खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी नितीन घुले येथे येत असतात. नॅशनल, तसेच कुमार नॅशनल स्पर्धेत येथील खेळाडू खेळले आहेत. खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी तयार करण्याचे स्वप्न त्यांनी बाळगले आहे. आपल्याप्रमाणेच इतरही खेळाडूंनी विविध स्पर्धांत यश संपादित करीत पदकांची कमाई करावी यासाठी ते प्रयत्नशील असतात.

टॅग्स :Kabaddiकबड्डीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड