शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

दागिन्यांची पिशवी पळविणारा चोरटा जेरबंद

By admin | Updated: July 5, 2017 03:20 IST

रेल्वे प्रवाशाची सहा तोळे दागिने असलेली पिशवी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास रेल्वे पोलिसांनी शिताफीने

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : रेल्वे प्रवाशाची सहा तोळे दागिने असलेली पिशवी घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्यास रेल्वे पोलिसांनी शिताफीने अटक केली. नारायण दत्ता लोणारे (वय ६०) असे या चोरट्याचे नाव आहे. चोरीस गेलली पिशवी पोलिसांनी मिळवून दिल्यानंतर प्रवाशाने आभार मानले.पुणे रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक ४ वर रेल्वे पोलिसांनी चोरट्याला पकडले. रेल्वे पोलिसांना एक व्यक्ती संशयितरित्या वावरताना आढळून आली. त्या व्यक्तीच्या हालचालीवर पोलीस बलाच्या कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवले. आसनाखाली ठेवलेली पिशवी उचलून चोरट्याने बाहेर आणून पाणपोईजवळ ठेवली. तो काही अंतरावर थांबला होता. त्याच्या संशयास्पद हालचाली पाहून पोलिसांनीफलाट क्रमांक ४ जवळील डब्यात जाऊन प्रवाशांना कोणाची पिशवी हरवली आहे का? याबद्दल विचारणा केली. त्या वेळी मोहम्मद हुसेन शेखने पिशवी चोरीस गेल्याचे सांगितले. अशी झाली गुन्ह्याची उकलरेल्वे सुरू होत असतानाच चोरट्यााने पिशवी उचलण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी पोलिसांनी ज्याची चोरी झाली त्या प्रवाशाला फलाट क्रमांक ४ वर पाणपोईजवळ ठेवलेली पिशवी दाखवली. ती पिशवी आपलीच आहे, हे प्रवाशाने ओळखताच, रेल्वे पोलिसांनी पिशवी उचलण्यास आलेल्या चोरट्याला पकडले.