शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

गावोगावी देवीचा जागर

By admin | Updated: October 14, 2015 03:21 IST

खंडाळा घाटमाथ्यावरील वाघजई देवीच्या मुखवट्यांची मंगळवारी खंडाळा ग्रामस्थ व वाघजई देवी ट्रस्ट यांच्या वतीने खंडाळा गावातून मंदिरापर्यंत ढोल-ताशाच्या निनादामध्ये

लोणावळा : खंडाळा घाटमाथ्यावरील वाघजई देवीच्या मुखवट्यांची मंगळवारी खंडाळा ग्रामस्थ व वाघजई देवी ट्रस्ट यांच्या वतीने खंडाळा गावातून मंदिरापर्यंत ढोल-ताशाच्या निनादामध्ये मिरवणूक काढत दुपारी साडेबारा वाजता लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक आय़ एस़ पाटील यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली़ देवस्थान समितीच्या वतीने जुना राष्ट्रीय महामार्ग ते वाघजई देवी मंदिरापर्यत आकर्षक रोषणाई करण्यात आली असून, लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी बसविण्यात आली आहे़ यासह नवरात्रीचे नऊ दिवस देवस्थान समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे़ सालाबादप्रमाणे या वर्षीदेखील घटस्थापनेनंतर समितीच्या वतीने विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा सत्कार झाला. लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष प्रमोद गायकवाड, राजू बच्चे, भाजपाचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, बाळासाहेब जाधव, नगरसेवक संजय गायकवाड, भालचंद्र खराडे, सुभाष सोनवणे, अ‍ॅड़ साहेबराव टकले, श्रीधर पुजारी, सुरेखा जाधव, रचना सिनकर, सुरेखा लांघे, फि लोमिना कचरे, चंद्रकांत लांघे, शिवराम बडेकर, चंद्रकांत कचरे, सीताराम कचरे, कोंडिराम कचरे, नरेंद्र कचरे, श्याम दाभाडे उपस्थित होते़उत्सव समितीचे स्वागताध्यक्ष प्रशांत पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले, तर विजय सिनकर यांनी सर्वांचे आभार मानले़ (वार्ताहर)