शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

विजयापेक्षा लढत महत्त्वाची

By admin | Updated: February 15, 2017 01:59 IST

धाडसी खेळांमधील तळेगावातील मुलींची चमकदार कामगिरी उद्याच्या विजयाची नांदी देणारी आहे. लढत देणे हे महत्त्वाचे आहे.

तळेगाव दाभाडे : धाडसी खेळांमधील तळेगावातील मुलींची चमकदार कामगिरी उद्याच्या विजयाची नांदी देणारी आहे. लढत देणे हे महत्त्वाचे आहे. विजयी होणे हा सोपस्कार आहे. म्हणूनच आॅलिम्पिकचे ब्रीद स्पर्धेत विजयी होणे महत्त्वाचे नाही तर सहभागी होणे जास्त महत्त्वाचे आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे यांनी येथे व्यक्त केले.नुकत्याच झालेल्या शालेय राष्ट्रीय थायबॉक्सिंग स्पर्धेत येथील गणेश काकडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या ऋतुजा सुर्वे हिने सुवर्णपदक पटकाविले. त्यानिमित्त आयोजित सत्कार समारंभात काकडे बोलत होते. ऋतुजाचे यश हे अभिमानास्पद आहे. परंतु ज्यांना विजयी होता आले नाही त्यांनी खचून जाण्याचे कारण नाही, असे सांगून काकडे म्हणाले, आयुष्यात अनेक संधी येत असतात. त्यात यशापयशही येते. यशाने जे हुरळून जात नाहीत आणि अपयशाने खचून जात नाहीत तेच खरे खिलाडूवृत्तीचे असतात. जनमाणसात अशांना आदराचे स्थान कायम असते. ऋतुजाने तळेगावची शान राखली आहे.या वेळी क्रीडा प्रशिक्षक सुभाष दाभाडे यांनाही सन्मानित करण्यात आले. या वेळी पालक खेळाडू, फाउंडेशनचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी महाविद्यालयातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला विद्यार्थ्यांबरोबर पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी विजेत्यांचे कौतुक केले. (वार्ताहर)