शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

टेकावडे प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे

By admin | Updated: November 23, 2015 00:42 IST

नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. टेकावडे खून प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली.

पिंपरी : नगरसेवक अविनाश टेकावडे खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. टेकावडे खून प्रकरणात आणखी चार आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील एका आरोपीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पिंपरी पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल आक्षेप नोंदविणाऱ्या याचिकेत याचिकाकर्त्याने सीआयडीमार्फत तपास व्हावा,अशी मागणी केली आहे. दरम्यान, गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्याचा निर्णय झाला आहे. असे गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे यांनी सांगितले. संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाचे मिलिंद गायकवाड हे तपास अधिकारी म्हणुन काम पहाणार आहेत. टेकावडे यांच्या खुनाच्या कटात सामील असल्याच्या संशयावरून मंगळवारी, १७ नोव्हेंबरला चार आरोपींना पिंपरी पोलिसांनी ताब्यात घेतले. बुधवारी १८ नोव्हेंबरला त्यांना न्यायालयात हजर केले. या आरोपींमध्ये रमेश लक्ष्मण चव्हाण (वय ३५,रा.चिखली), बाबू ऊर्फ सूर्योदय शेखर शेट्टी (वय ३५,रा.चिंचवड), इंद्रास युवराज पाटील (वय ३८,रा.चिखली),आकाश अनिल पोटघन (वय २०,रा.मोहननगर) यांचा समावेश आहे. या आरोपीपैकी बाबू शेट्टी याच्या वतीने गुरुवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. सीआयडी अथवा अन्य स्वतंत्र एजन्सीकडे या प्रकरणाचा तपास सोपवावा, अशी मागणी याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)