शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांगाची जे.जे.मुंबई येथे शासन करणार तपासणी

By admin | Updated: May 22, 2017 11:44 IST

शिक्षकांनी खोटे प्रमाणपत्र सादर करुन बदलीतुन सुट मिळविण्याचा प्रयत्न केल्यास सदर शिक्षकांना अपंगाच्या पुर्नतपासणी साठी जे.जे. हॉस्पिटल मुंबई

आनंद कांबळे/ऑनलाइन लोकमतजुन्नर दि २२ - संपूर्ण राज्यात शिक्षक बदलीचे वारे वाहत आहे. २०१६-१७ मध्ये सर्व साधारण बदलीमधुन सुट मिळवण्यासाठी बोगस दिव्यांग प्रमाणपत्राचा सुळसुळाट झाला आहे. जे शिक्षक बोगस प्रमाणपत्र देतील त्यांच्यावर पोलिस कारवाई करण्याचा इशारा शासनाने दिला आहे.बदलीमध्ये सूट मिळविण्यासाठी दिव्यांग प्रमाणपत्र देण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र दिसत आहे.अस्थिव्यंग, अल्पदृष्टी,कर्णबधीर याप्रकारात अपंगाची टक्केवारी वाढवून प्रमाणपत्र सादर करणार्‍यांची संख्या निश्चितच वाढली आहे. तसेच मेंदू,मणक्याचे आजार याचेही प्रमाण वाढलेले आहे. सदर शिक्षकांनी खोटे प्रमाणपत्र सादर करुन बदलीतुन सुट मिळविण्याचा प्रयत्न केल्यास सदर शिक्षकांना अपंगाच्या पुर्नतपासणी साठी जे.जे. हॉस्पिटल मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे.याबाबत मा.आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या श्.उ.मधील स्पष्ट सूचना आहेत.

त्याअनुषंगाने पात्र दिव्यांगावर अन्याय होऊ नये म्हणुन कमी टक्केवारी असणार्‍या किंवा संशयास्पद प्रमाणपत्र सादर करणार्‍या शिक्षकांनी याची गांभिर्याने नोंद घ्यावी.मुंबई येथील तपासणीत प्रमाणपत्र बोगस आढळूण आल्यास संबंधित शिक्षकांवर पोलीस कार्यवाही करण्यात येईलअसे शासनाने कडक धोरण घेतले आहे,