शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

माऊंट सेंट पॅट्रिक विद्यालयाची चौकशी

By admin | Updated: November 21, 2014 03:50 IST

लोहगाव-वाघोली रस्त्यावरील माऊंट सेंट पॅट्रिक विद्यालयामध्ये आज जिल्हा परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी सुरू केली आहे

येरवडा : लोहगाव-वाघोली रस्त्यावरील माऊंट सेंट पॅट्रिक विद्यालयामध्ये आज जिल्हा परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने चौकशी सुरू केली आहे. या विद्यालयाचा उपप्राचार्य सुरेश जॉनपॉल आरोग्यदास अ‍ॅडकलस स्वामी (वय ३०, सध्या रा. लोहगाव, मूळ पुनलवासल, ता. त्रिवययार, जि. तंजावर, तमिळनाडू) याला अल्पवयीन विद्यार्थिनीसोबत अश्लील वर्तन केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी मंगळवारी (दि. १८) अटक केली असून, न्यायालयाने २४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषदेच्या जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी नेमलेल्या समितीकडून चौकशी सुरू झाली आहे. यामध्ये हवेली पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मीना यादव, जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या विस्तार अधिकारी जयश्री दोंदे, हवेली पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी बाळासाहेब धुमाळ या सदस्यांचा समावेश आहे. या समितीने आज या विद्यालयातील शिक्षक व शिक्षिकांचे स्वतंत्रपणे जबाब घेतले. आम्ही विद्यार्थिनींचेही जबाब नोंदविणार आहोत. ही सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान २ दिवसांचा कालावधी लागेल. त्यानंतरच अहवाल अथवा निष्कर्ष काढता येईल. यामध्ये शाळा प्रशासन दोषी आढळल्यास वरिष्ठांकडे कारवाई करण्याची शिफारस करण्यात येईल, असे मीना यादव यांनी सांगितले. (प्रतिनिधी)